ॲपलने त्यांच्या ॲप स्टोअरवरील यावर्षीची आयफोन, आयपॅड, मॅक आणि ॲपल टीव्ही व वॉचसाठी उपलब्ध सर्वोत्तम ॲप्स, गेम्सची नावे जाहीर केली आहेत. दरवर्षी हे अवॉर्ड्स ॲप स्टोअरवरील सर्वोत्तम आणि सर्वाधिक प्रभावी ॲप आणि गेम्स तसेच हे तयार करणाऱ्या डेव्हलपर्सचा सन्मान करतात.
या ॲप्सची निवड ॲपलच्या खास संपादकीय टीमने केलं असून यांची निवड उत्तम गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि क्रिएटिव डिझाईन या आधारित मापकांवर करण्यात आली आहे.
ॲपल ॲप स्टोअरवरील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स यांची अधिकृत यादी : App Store Awards 2024
ॲप्स
iPhone App of the Year : Kino – Pro Video Camera
उपविजेते : Runna, Tripsy
iPad App of the Year : Moises : The Musician’s App
उपविजेते : Bluey: Let’s Play!, Procreate Dreams
Mac App of the Year : Adobe Lightroom
उपविजेते : OmniFocus 4, Shapr3D
Apple Vision Pro App of the Year : What If…? An Immersive Story
उपविजेते : JigSpace, NBA
Apple Watch App of the Year : Lumy
उपविजेते : LookUp, Watch to 5K
Apple TV App of the Year : F1 TV
उपविजेते : Dropout, Zoom
गेम्स
iPhone Game of the Year : AFK Journey
उपविजेते : The WereCleaner, Zenless Zone Zero
iPad Game of the Year : Squad Busters
उपविजेते : Assassin’s Creed Mirage, Disney Speedstorm
Mac Game of the Year : Thank Goodness You’re Here!
उपविजेते : Frostpunk 2, Stray
Apple Vision Pro Game of the Year : Thrasher
उपविजेते : Loóna, Vacation Simulator
Cultural Impact