रियलमीने आज realme Book या लॅपटॉपसोबत realme GT 5G आणि GT Master Edition ही फोन्ससुद्धा भारतात सादर केले आहेत. हे दोन्ही फोन त्यांच्या स्पोर्ट्स कारवरून प्रेरित GT मालिकेतील फोन्स असतील. दोन्ही फोन्समध्ये 120Hz AMOLED डिस्प्ले, 64MP कॅमेरा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. realme GT २५ ऑगस्ट पासून तर realme GT Master Edition २६ ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे.
realme GT 5G : या फोनमध्ये 6.43″ FHD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 Color Gamut, HDR10+ सपोर्ट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर, 12GB रॅम, 256GB स्टोरेज, 4500mAh बॅटरी + 65W फास्ट चार्जिंग, 64MP+8MP+2MP कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा, Android 11, 3.5mm हेडफोन जॅक, WiFi 6 अशा सोयी मिळतील. या फोनची किंमत ३७९९९ पासून सुरू होईल.
realme GT 5G : या फोनमध्ये 6.43″ FHD+ AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 100% DCI-P3 Color Gamut, HDR10+ सपोर्ट, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर, 8GB रॅम, 256GB स्टोरेज, 4300mAh बॅटरी + 65W फास्ट चार्जिंग, 64MP+8MP+2MP कॅमेरा, 32MP फ्रंट कॅमेरा, Android 11, 3.5mm हेडफोन जॅक, WiFi 6 अशा सोयी मिळतील. या फोनची किंमत २५९९९ पासून सुरू होईल.
छान माहिती
Mi blogger banu shakto ka
Contact mi
[email protected]