गेल्या महिन्यात बाहेरच्या काही देशात सादर झालेली मोटो Edge 20 मालिका काल भारतात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत त्यांनी Moto Edge 20 व Edge 20 Fusion हे फोन्स आणले आहेत. Edge 20 हा भारतातला सर्वात स्लीम 5G फोन आहे असं कंपनीने सांगितलं आहे! यामध्ये 6.7″ FHD+ OLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, 108MP कॅमेरा मिळेल!
मोटो Edge 20 हा फोन २४ ऑगस्ट पासून तर Moto Edge 20 Fusion हा २७ ऑगस्ट पासून खरेदी करता येईल.
Moto Edge 20
डिस्प्ले : 6.7 inch Full HD+ 144Hz Refresh Rate AMOLED Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 778G Processor
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB UFS 3.1
कॅमेरा : 108MP + 8MP + 16MP
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4000mAh 30W Fast Charge
इतर : Bluetooth 5.0, 802.11 a/b/g/n/ac/ax (Wi-Fi 6E), fingerprint sensor, NFC, Wifi 6
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11
किंमत :
8GB+128GB – ₹२९,९९९ (http://fkrt.it/iduOahNNNN)
Moto Edge 20 Fusion
डिस्प्ले : 6.7 inch Full HD+ 90Hz Refresh Rate AMOLED Display
प्रोसेसर : MediaTek Dimensity 800U
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB UFS 3.1
कॅमेरा : 108MP + 8MP + 2MP
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 5000mAh 30W Fast Charge
इतर : Bluetooth 5.0, 802.11 a/b/g/n/ac/ax (Wi-Fi 6E), fingerprint sensor, NFC, Wifi 6
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 11
किंमत :
6GB+128GB – ₹२१,४९९
8GB+128GB – ₹२२,९९९