मोटोरोलाने आज भारतातला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन सादर केला असून याचं नाव Moto G 5G असं असणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 750G प्रोसेसर असून यामुळे यात 5G नेटवर्क वापरता येईल. फोनमध्ये 6.7” FHD+, HDR10 डिस्प्ले, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज, 5000mAh ची बॅटरी सोबत 20W फास्ट चार्जिंग, TypeC पोर्ट देण्यात आलेलं आहे. 48MP मुख्य कॅमेरा सोबत 8MP Ultrawide, 2MP मॅक्रो लेन्स आणि देण्यात आली आहे. जवळपास स्टॉक असलेलं अँड्रॉईड 10 असून यामुळे हा फोन OnePlus Nord ला एक पर्याय म्हणता येईल.
या फोनची किंमत २०९९९ असून HDFC क्रेडिट कार्ड धारकांना १००० सूट मिळेल.
Moto G 5G Specs :
डिस्प्ले : 6.7″ 60Hz FHD+ HDR10 LCD Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 750G
GPU : Adreno 620
रॅम : 6GB
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 48MP Triple Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh 20W TurboCharge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर :802.11a/b/g/n/ac| 2.4GHz+ 5GHz, Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, Bluetooth 5.1
रंग : Volcanic Grey, Volcanic Grey
किंमत : हा फोन ७ डिसेंबर दुपारी १२ पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे. http://fkrt.it/W06RM7NNNN
6GB+128GB ₹20999
हा फोन स्वस्त 5G म्हणून आला असला तरी 5G नेटवर्क भारतात कुठेही उपलब्ध नाही हे लक्षात घेऊन खरेदी करताना 5G च्या मुद्द्यावर खरेदी करा.
Hi..
It’s cool content.. when you start ur blog and what performance this. can u share ur monthly earning to me…
I want to learn blogging so can u help me..
My mob 8119882692