Edzam हे शैक्षणिक ॲप सुंदरम ग्रुपतर्फे डेव्हलप करण्यात आलं असून पहिली ते दहावीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित आहे. Edzam ने दिलेल्या माहितीनुसार या ॲपमध्ये मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी अशा तिन्ही माध्यमात पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम उपलब्ध. आहे यामधील अभ्यासक्रम बालभारती निर्देशानुसार बनवलेला असून अनेक शाळांमध्ये वापरला जात आहे. ॲपमधील ऑडिओ, व्हिडिओ, ॲनिमेशन्स शालेय पाठ्यपुस्तकाला अनुसरून तयार करण्यात आली आहेत.
Edzam Download Link : https://bit.ly/Edzam
Promo Code TECHNOW अप्लाय करा आणि पूर्ण कोर्स ३० दिवस मोफत मिळवा !
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी त्यांचा वेळ अशा अॅप्सचा वापर करून अभ्यास करण्यासाठी करू शकतात. अॅनिमेशन व्हिडिओमुळे विषय लवकर समजतील. मिळालेला वेळ वाया न घालवता डिजिटल माध्यमांमध्ये शिकण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही तुमच्या घरी, शेजारी, नातेवाईक, परिचयातील व्यक्ती यांना हा व्हिडिओ शेयर करून या अॅपची माहिती नक्की द्या.
11 व 12 commmerce आणि science साठी कोणती apps आहेत व सर्वात सोपं ( विद्यार्थ्यांच्या दृष्टीने) व free आहे