यूट्यूबवर आमच्या नव्या व्हिडीओमध्ये पहा गूगल कॅमेरा अॅप कसं वापरायचं… तुमच्या फोनद्वारे काढा भन्नाट फोटो… अगदी सहज!
हे अॅप इंस्टॉल करून तुम्ही तुमच्या फोनमध्ये Portrait Mode, Night Sight, Photo Sphere, Playground, Lens Blur, Panorama, Time Lapse, astrophotography अशा सुविधा वापरू शकता. गूगल कॅमेरामुळे तुमच्या फोन्समध्येही उत्कृष्ट फोटोज काढता येतील अगदी कमी प्रकाशात आणि मागे केवळ एकच लेन्स असतानाही पोर्ट्रेट फोटो काढू शकता!
- Check Camera2API Support with : Manual Camera Compatibility/Camera2 API Probe app (FREE)
- Download GCam APK from Any of the following websites
https://www.celsoazevedo.com/files/android/google-camera
https://www.xda-developers.com/google-camera-port-hub
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला पर्याय सर्वच फोन्ससाठी चालेल असं नाही. तुम्ही तुमच्या मॉडेलनुसार इतर youtube व्हिडीओ पाहून त्यानुसार Gcam इन्स्टॉल करा. camera2API सपोर्ट नाही असं दाखवत असेल तर तो रूट किंवा इतर मार्गांद्वारेही सुरु करता येतो. तांत्रिक माहिती असल्यावरच त्या गोष्टी करा.
Install Gcam in your non pixel smartphone from OnePlus, Xiaomi, realme, Vivo, Oppo, Redmi How to Install Google Camera Mod on Any Android Phone