गेल्या वर्षी प्रचंड लोकप्रिय ठरलेला आणि आजही अॅमेझॉनवर बेस्ट सेलर असलेल्या सॅमसंग Galaxy M30s ची पुढची आवृत्ती असलेला Galaxy M31 आज सादर करण्यात आला आहे. यामध्ये 64MP कॅमेरा, मोठी 6000mAh बॅटरी जी सध्या सर्वाधिक बॅटरी क्षमता असेल, sAMOLED डिस्प्ले, 6GB रॅम अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या फोनची किंमत १४९९९ पासून सुरू होते. हा फोन सर्वत्र ५ मार्चपासून उपलब्ध होत आहे. ऑनलाइन व ऑफलाइन रिटेलर्स दोन्हीकडे हा फोन उपलब्ध होईल.
Galaxy M31
डिस्प्ले : 6.4″ SuperAMOLED Infinity-U Display
प्रोसेसर : Samsung Exynos 9611 processor
GPU : Mali G72
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB/128GB + Expandable upto 512GB
कॅमेरा : 64MP Quad Camera + 5MP Ultrawide + 5MP Macro Lens + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 6000mAh 15W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 5.0, Fingerprint Scanner, Widevine L1 Certification
नेटवर्क : 4G Dual VoLTE
सेन्सर्स : Light sensor, Proximity sensor, GeoMagnetic sensor, Gyro-meter, Accelerometer sensor
रंग : Space Black, Ocean Blue
किंमत : हा फोन फ्लिपकार्टवर ५ मार्च दुपारी १२ पासून उपलब्ध होत आहे.
6GB+64GB ₹ १४९९९
6GB+128GB ₹ १५९९९
Search Terms Samsung Galaxy M31 Launched in India with 6000mAh battery, sAMOLED Infinty U display, 6GB RAM, 64MP camera