शायोमीने त्यांच्या रेडमी ब्रॅंड अंतर्गत मे २०१९ मध्ये सादर केलेला फोन आज भारतात उपलब्ध झाला आहे. यावेळी Redmi K20 व Redmi K20 Pro हे दोन्ही फोन सादर करण्यात आले आहेत. सध्याचं नवं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर व कमी किंमत ठेऊन हा नवा ‘फ्लॅगशिप किलर’ फोन सादर करत असल्याच शायोमीकडून सांगण्यात आलं आहे. दोन्ही फोन्समध्ये सारखंच हार्डवेअर असून Redmi K20 Pro मध्ये सर्वोत्तम Qualcomm Snapdragon 855 तर Redmi K20 मध्ये Snapdragon 730 हे प्रोसेसर देण्यात आले आहेत.
Redmi K20
यामध्ये 6.39-inch full-HD+ AMOLED डिस्प्ले, 19.5:9 अस्पेक्ट रेशो, Snapdragon 730 प्रोसेसर, 6GB/8GB असे रॅम पर्याय सोबत up to 256GB स्टोरेज. pop-up selfie कॅमेरा आणि in-display fingerprint sensor जोडण्यात आलेला आहे. यामधील ओएस MIUI 10 जी Android 9 Pie आधारित आहे. यामध्ये Corning Gorilla Glass 5 असून डिस्प्ले HDR सपोर्ट देतो. 4,000mAh बॅटरी आणि 18W चार्जर देण्यात आला आहे.
याची किंमत २१९९९ (6GB+64GB), २३९९९ (6GB+128GB)
फ्लिपकार्टवर २२ जुलै पासून उपलब्ध : http://fkrt.it/12V3LPNNNN
Redmi K20 Pro
डिस्प्ले : 6.39″ FHD+ (2340×1080) Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा :48MP (f/1.75) + 13MP (f/2.4) + 8MP (f/2.4) AI Triple Rear
फ्रंट कॅमेरा : 20MP Pop-up selfie f2.2
बॅटरी : 4000mAh with 18W with Qualcomm Quick Charge 4 Support with 27W Charger
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 10 (Android 9 Pie)
सेन्सर्स : Vibration motor, Proximity sensor, Ambient light sensor, Electronic compass, Accelerometer, In Display Fingerprint
रंग : Carbon Black, Flame Red, Glacier Blue
याची किंमत २७९९९ (6GB+128GB), ३०९९९ (8GB+256GB)
फ्लिपकार्टवर २२ जुलै पासून उपलब्ध : http://fkrt.it/1nGaTPNNNN