Moto G7 मालिकेतील फोन काल ब्राझीलमध्ये सादर करण्यात आले असून एकाचवेळी ४ नवे फोन्स या मालिकेत पाहायला मिळतील! Moto G7, G7 Plus, G7 Power व G7 Play हे नवे फोन्स नव्या डिझाईनसह उपलब्ध होतील.
Moto G मालिका बर्यापैकी यशस्वी म्हणून पाहिली जाते मात्र गेली काही वर्षं यामध्ये सादर करण्यात आलेले फोन्स स्पर्धेच्या मानाने मागे पडल्याच दिसून येत आहे आणि यावेळीही या गोष्टीला अपवाद असेल वाटत नाही. काही दिवसात हे फोन्स भारतातही सादर केले जातील. आता अधिक बॅटरी आणि डिस्प्ले नॉच देऊन ग्राहकांना २०१९ पद्धतीच डिझाईन देण्याचा मोटो (लेनेवो)चा प्रयत्न असेल…
Moto G7 Specs :
डिस्प्ले : 6.2″ Full HD+, 403 ppi 19:9 (2270×1080)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 632
GPU : Adreno 506
रॅम : 4GB
स्टोरेज : 64 GB
कॅमेरा : 12 MP (f1.8) + 5 MP depth sensor, LED flash, PDAF
फ्रंट कॅमेरा : 8 MP, Screen flash
बॅटरी : 3000mAh 15W TurboPower Charger
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : Moto Face Unlock, fingerprint reader, Corning Gorilla Glass 3, Bluetooth® 4.2
किंमत : $299 (~२१०००)
Moto G7 Play Specs :
डिस्प्ले : 5.7″ Full HD+, 403 ppi 19:9 (1512×720)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 632
GPU : Adreno 506
रॅम : 2GB
स्टोरेज : 32 GB microSD Card support (up to 512 GB)
कॅमेरा : 13MP, f2.0, PDAF, 1.12um pixels, LED flash
फ्रंट कॅमेरा : 8MP, f2.2, 1.12um pixels, LED selfie flash
बॅटरी : 3000mAh 10W TurboPower Charger
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
इतर : Moto Face Unlock, fingerprint reader, Corning Gorilla Glass 3, Bluetooth® 4.2
किंमत : $199 (~१४२००)
Moto G7 किंमत : (भारतीय किंमती वेगळ्या असू शकतात भारतात उपलब्ध झाल्यावर अपडेट केल्या जातील याची नोंद घ्यावी)
Moto G7 Play : $199 (~₹ १४२००)
Moto G7 Power : $249 (~₹ १७८००)
Moto G7 : $299 (~₹ २१३००)
Moto G7 Plus : £269 (~₹ २४७७७)