काही दिवसांपूर्वीच Z6 आणि Z7 हे दोन मिररलेस कॅमेरा सादर केल्यानंतर निकॉनने आता त्यांच्या बजेट DSLR मालिकेत नव्या कॅमेराची ओळख करून दिली आहे. Nikon D3400 या कॅमेराची पुढची आवृत्ती D3500 या नावाने सादर करण्यात आली आहे. यामध्ये 24.2MP DX-format CMOS सेन्सर असून हा कॅमेरा 1080p व्हिडीओ 60fps मध्ये रेकॉर्ड करू शकतो! यामधील ISO sensitivity 100-25,600 इतकी असून 11-point autofocus आहेत आणि 5fps burst-mode फोटोज काढता येतील!
या कॅमेराची किंमत 18-55mm (AF-P DX NIKKOR f/3.5-5.6G VR) या लेन्ससोबत $499.95 (~₹३५,२००) असेल आणि हा कॅमेरा २० सप्टेंबर पासून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
अधिकृत माहिती : nikon.co.in/en_IN/product/digital-slr-cameras/d3500
Nikon D3500 Specifications :
Image sensor type CMOS
Sensor size 23.5 mm x 15.6 mm
Effective pixels : 24.2 million
Image size (pixels) : (L) 6000 x 4000, (M) 4496 x 3000, (S) 2992 x 2000
Speed 1/4000 to 30 s in steps of 1/3 EV; Bulb; Time
ISO sensitivity : ISO 100 to 25600
Focus point : 11 focus points
HDMI output connector Type C HDMI connector