अँड्रॉइड या गूगलच्या सर्वात प्रसिद्ध मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमची नवी आवृत्ती ओरिओ 8.0 सादर झाली असून यासंबंधी नावाची घोषणा व लोगोचं अनावरण सुद्धा पार पडलं. अँड्रॉइड ओरिओचं अधिकृत नाव Oreo जाहीर
करण्यात आलं. Oreo हा एक प्रसिद्ध बिस्किट ब्रॅंड आहे.
आता पाहूया अँड्रॉइड ओरिओ 8.0 मध्ये
कोणत्या नव्या सोयी दिल्या आहेत…
गूगलच्या व्हिडिओनुसार अँड्रॉइड ओरिओ 8.0 खालीलप्रमाणे काम करेल…
• अधिक सुरक्षित
• अधिक स्मार्ट
• अधिक ताकदवान
• कमी बॅटरीमध्ये जास्त परफॉर्मन्स
• अधिक गोड …!
नोटिफिकेशन डॉट/टिंबावर टॅप करून लगेच नोटिफिकेशन पाहता येणार
कमी टॅप/टच मध्ये जास्त माहिती पाहता येईल!
Instant Apps फीचर : अॅप इंस्टॉल न करताच ब्राऊजरमधून थेट अॅपमध्येच जाता येणार
दुप्पट वेग : दुप्पट वेगात कामगिरी त्यामुळं लवकर बुट होऊन आवडीचे अॅप लगे सुरू करता येतात!
Backgound Limits : आपल्या नकळत सुरू असलेले Background अॅप्स कमी करतो!
एकाच वेळी दोन गोष्टी करता येतात एका वेळी दोन अॅप्स पिक्चर इन पिक्चर स्वरुपात (PIP) वापरता येतील!
AutoFill : अॅप्समधील लॉगिन आयडी पासवर्ड साठवून ठेवेल जेणेकरून पुढच्या वेळी लॉगिन करताना लक्षात ठेवावं लागणार नाही आणि लॉगिन प्रक्रिया वेगात पार पडेल!
Google Play Protect : ५० बिलियन अॅप्स (अगदी इंस्टॉल नसलेले अॅप्ससुद्धा) रोजच्या रोज स्कॅन करून आपला फोन आणि डाटा सुरक्षित ठेवेल!
Battery Saver : बॅटरी लाइफची अंतर्गत काळजी घेतली जाईल जेणेकरून बोलणं, गेमिंग, स्ट्रिमिंग सुरूच ठेवता येईल!
अँड्रॉइड ओरिओ 8.0 अपडेट लगोलग सर्व फोन्सवर उपलब्ध होणार नसून यासाठी तुमच्या फोन निर्मात्याने अपडेट देणं गरजेचं आहे… यासाठी साधारण दोन-तीन महीने कालावधी लागू शकतो.
(काही फोन्स जुन्या सिरिजचे असल्यास त्यांना अपडेट मिळणार नसल्याची शक्यता जास्त असते.)

गूगलच्या Pixel,Pixel XL, Nexus 6P अशा फोन्सवर हे अपडेट आताच उपलब्ध झालेलं आहे…!
सोनी, एलजी, सॅमसंग यांनी ओरिओ अपडेट मिळणार्या फोन्सची यादी जाहीर केली आहे.
अधिक माहितीसाठी मराठीटेकचा व्हिडिओ पहा
Incoming search terms : Android Oreo 8.0 Marathi Update Google Pixel Nexus
ADVERTISEMENT

छान…!!!
ब्लॉगिंग, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स याविषयी सविस्तर माहिती आता मराठी मधून
भेट द्या http://bit.ly/2x3ka4p