Sony Xperia XZ Premium |
सोनी कंपनीने MWC17 सादर केलेल्या नव्या एक्सपिरीया स्मार्टफोनमध्ये बर्याच बाबतीमध्ये जगात सर्वप्रथम ठरवणारी फीचर्स दिली आहेत. 4K HDR (फुलएचडीच्या चौपट) डिस्प्ले असलेला जगातला सर्वात पहिला फोन असून यामध्ये चक्क 960 Frames per second ने व्हिडिओ काढता येतो! 960FPS कॅमेरा असलेला जगातला पहिला फोन ठरला आहे. याच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात मोशन आय कॅमेरा आहे जो परिस्थिती ओळखून आपोआप फोटो काढतो! यामध्ये Snapdragon 835 प्रॉसेसर आहे जो आजपर्यंतच सर्वात वेगवान प्रॉसेसर असून हा प्रॉसेसर असलेलासुद्धा हा फोन जगत पहिलाच आहे!
सोनी एक्सपिरीया XZ प्रीमियम फीचर्स :
डिस्प्ले : 5.5” 4K HDR Display (फुलएचडीच्या चौपट!)TRILUMINOS™, X-Reality™
रॅम : 4GB स्टोरेज 64GB UFS internal (microSDXC up to 256GB)
ऑपरेटिंग सिस्टम Google Android 7.1 (Nougat)
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835
बॅटरी 3230mAh Qualcomm® Quick Charge 3.0
कॅमेरा : 19MP Motion Eye Camera
Predictive Capture, 25mm wide Sony’s award-winning G Lens F2.0
x8 Digital Zoom, 4K recording, 1/2.3” Exmor RS sensor, BIONZ, SteadyShot
960 fps Super slow motion videos
(ह्या कॅमेराचा हा व्हिडिओ पहाच youtu.be/z-MQ6UKVYlU)
फ्रंट कॅमेरा : 13MP, ISO 6400 (Photo) / 1600 (Video), 22mm Wide-angle lens F2.0
इतर : USB 3.1, Type-C, Fingerprint sensor, Dual SIM, Water resistant, Corning Gorilla Glass 5, Qualcomm® Quick Charge 3.0, Bluetooth 5.0
रंग : Luminous Chrome आणि Deepsea Black
किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.
Sony Xperia XZ Premium यूट्यूब व्हिडिओ