सध्या सुरू असलेल्या विविध सणांचं औचित्य साधून ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी ऑफर्स आणल्या आहेत. आजपासून फ्लिपकार्ट,अमॅझॉन,स्नॅपडील या आघाडीच्या वेबसाइटवर खरेदीचा हा ऑनलाइन महोत्सव भरणार आहे! अमॅझॉनवर १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत तर फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या दोन्ही साइटवर २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक वस्तूवर काही ना काही सूट असणार आहे.
ऑफर्ससाठी लिंक्स :
Flipkart : Big Billion Days
Snapdeal : Unbox Diwali Offers
Amazon : Great Indian Festival Sale
eBay : eBay Diwali Sale
ShopClues : ShopClues Diwali Offers
फ्लिपकार्टने स्टेट बँक ऑफ इंडिया,अमॅझॉनने HDFC तर स्नॅपडीलने Citi बँकेसोबत भागीदारी करत त्यांच्या ग्राहकांसाठी खास Discounts जाहीर केले आहेत.
खाली आम्ही खास मराठीटेकच्या वाचकांसाठी बॅनर्स टाकले आहेत ज्यामध्ये तुम्हाला आणखी काही खास Deals मिळतील ज्यांचा उपयोग तुम्हाला नवीन मोबाइल/लॅपटॉप/टॅब्लेट/हेडफोन्स/पेनड्राइव्ह/इ खरेदी करताना होऊ शकेल.
- Flipakrt Offers
- Amazon Offers
Amazon Offer Link |
- Snapdeal Diwali Offers
आणखी ऑफर्स त्या त्या साइटवर जाऊन, त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहता येतील!
काही सूचना :
- जरी या साइटवर या काळात किंमती कमी केल्या आहेत असं वाटत असेल तरी थोडीफार इकडेतिकडे शोधाशोध करूनच वस्तु विकत घ्या कारण या काळात किंमत वाढवून त्यावर सूट देण्याची घाणेरडी सवय कंपन्यांना आहे. यापूर्वी अशी प्रकरणे घडली आहेत.
- तसेच डेलिवेरीबाबत म्हणायचे तर या काळात विक्री खूप मोठ्या प्रमाणात होत असल्याने वस्तु वेळेवर डीलिव्हर होण्याची शक्यता कमी असते.
- Payment साठी उपलब्ध असणारे पर्याय Debit Card,Credit Card,NetBanking,Cash On Delivery काळजीपूर्वक निवडा!
Nice Article