हे दोन्ही फोन्स येणार असं काही महीने आधीच कळलं होतं फक्त त्यांची किंमत कळली नव्हती. बाकी फीचर्ससुद्धा त्या लीकप्रमाणे तंतोतंत खरे आहेत! दोन्ही फोन सिंगल सिम प्रकारचे असून 4G LTE ल सपोर्ट करणारे आहेत. आता या फोन्स बद्दल अधिक जाणून घेऊ आमच्या या सॅंन फ्रान्सिस्कोमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वार्ताकनामध्ये …
Google Nexus 6P (Huawei) :
किंमत : रु. ३९,९९९ (३२GB)/ रु ४२,९९९(६४GB)
डिस्प्ले : ५.७” QuadHD स्क्रीन, 518ppi, गोरीला ग्लास 4,
फिंगरप्रिंट सेन्सर : फोनच्या मागच्या बाजूला हा स्कॅनर असून प्ले स्टोअरवर खरेदी करताना देखील वापरता येईल!
प्रॉसेसर : 64-bit 2.0GHz octa-core processor रॅम : 3GB
चिपसेट : Qualcomm Snapdragon 810 chipset Adreno 430GPU
कॅमेरा : 12.3 MP कॅमेरा 4K विडियो शूटिंग, 30 FPS बर्स्त मोड, 240 FPS स्लोमो ! , 8MP फ्रंट कॅमेरा
यूएसबी : USB Type C पोर्ट (यूएसबी केबल दोन्ही बाजूने वापरता येईल)
Google Nexus 5X (LG) :
किंमत : रु. ३१,९००(१६GB)/ रु ३५,९०० (३२GB)
डिस्प्ले : ५.२” FullHD स्क्रीन, 423ppi, गोरीला ग्लास 3

प्रॉसेसर : 64-bit 1.8GHz hexa-core processor रॅम : 3GB
चिपसेट : Qualcomm Snapdragon 808 chipset Adreno 418GPU
कॅमेरा : 12.3 MP कॅमेरा 4K विडियो शूटिंग, 30 FPS बर्स्त मोड, 120 FPS स्लोमो ! , 5MP फ्रंट कॅमेरा

गूगल क्रोमकास्ट 2 : गूगलचं हे डिवाइस आपण आपल्या एचडी टीव्हील जोडून तिवार इंटरनेट, विडियो, म्यूजिक, गेम्स यांचा आनंद घेऊ शकतो. आपल्या फोनमधील डाटा टीव्हीवर पहाण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. याची किंमत रु २,४०० असून १७ देशांत तो उपलब्ध केला जाईल.
याचं नवं व्हर्जन पूर्णतः नव्यानं डिजाइन करण्यात आलं आहे. अधिक चांगला वायफाय, चांगलं App, फास्ट प्ले, गूगल फोटोस सपोर्ट.
गूगल क्रोमकास्ट ऑडिओ : हे डिवाइस दिसायला क्रोमसारखंच असलं तरी हा आपल्या नेहमीच्या स्पीकर्सना वायफाय स्पीकर्समध्ये बदलतो !! याला HDMI कनेक्टर, 3.5 ऑडिओ जॅक, Spotify सपोर्ट, वायफाय सपोर्ट आहे.
गूगल पिक्सेल C टॅब्लेट : अॅपल आयपॅड, मायक्रोसॉफ्ट सर्फेस यांना टक्कर देण्यासाठी गूगलने आता नवा टॅब्लेट आणला आहे. हा टॅब्लेट अँड्रॉइड मार्शमेलोवर चालतो.
डिस्प्ले : 10.2″ स्क्रीन, 2560×1800 रेजोल्यूशन
प्रॉसेसर : Nvidia tegra X1 रॅम : 3GB रॅम
कीबोर्डसोबत USB Type C पोर्ट
किंमत : $499 (32GB), $599 (64GB)
नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या सिलिकॉन व्हॅलीच्या दौर्याबद्दल आपणापैकी बर्याच जणांना आधीच माहिती असेल त्यामुळे त्यावर स्वतंत्र लेख लिहला नाहीये.