सोनीने आज अधिकृतपणे नवाकोरा स्मार्टफोन सादर केला असून हा त्यांचा फ्लॅगशिप फोन आहे. Xperia Z4 गेले अनेक दिवस या फोनबद्दल चर्चा सुरू होती. अनेक वेळा याच्या इमेजेस लिक झाल्या होत्या. मात्र आज सोनीने जपानमध्ये हा फोन सादर केलाय. वॉटरप्रूफ, जबरदस्त 4K कॅमेरा, लॉलीपॉपचा अनुभव आणि फुलएचडी डिस्प्ले असा Z4 सॅमसंगच्या गॅलक्सि एस6 ला टक्कर देण्यास सज्ज आहे.
वजनाने केवळ 144 ग्राम्स असलेला हा फोन मेटल फ्रेमसोबत मिळेल.
फीचर्स : —
- Xperia Z4 ची स्क्रीन 5.2″ फुल एचडी (1920X1080) अशी आहे.
- अँड्रॉइड लॉलीपॉप व 64bit octa कोर snapdragon 810 प्रॉसेसर
- सोबत 3जीबी रॅम !
- 20.7 मेगापिक्सल कॅमेरा(CMOS सेन्सर Exmor RS) 4K शूटिंग
- 5.1 मेगापिक्सल कॅमेरा फ्रंट
- 32जीबी inbuilt स्टोरेज सोबत 128जीबी expandable सपोर्ट
- 3जी, ब्लुटुथ 4.1, एमएचएल, वायफाय, जीपीएस.
- 2930mAh बॅटरी
- वॉटर resistance
- कलर्स : व्हाइट, ब्लॅक, कॉपर, अॅक्वा ग्रीन