Pebble Time Watch |
स्मार्टवॉचचं मार्केट सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अॅपल, सॅमसंग, एचटीसी, असुस, सोनी, इ. प्रमुख टेक्नॉलजी कंपन्यानी याधीच स्मार्टवॉचची एकापेक्षा अधिक मॉडेल्स सादर केली आहेत. गूगलने त्यांच्या Android ओएसचं खास स्मार्टवॉचसाठीचं रूप Android Wear या नावाने सादर केलय. डिसप्ले चकाचक, अनेक फीचर्समुळे ग्राहकसुद्धा यांची खरेदी करत आहेत. यांचा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे यांची बॅटरी लाइफ. यावर सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करत आहेत.
मात्र या सर्व गर्दीत एक कंपनी अशी आहे जी ज्यांनी फक्त स्मार्टवॉचलाच वाहून घेतलं आहे. त्या कंपनीचं नाव Pebble (पेबल). किकस्टार्टर नावाच्या वेबसाइटवर जिथे क्राऊडफंडिंग म्हणजे आपण खाद प्रॉडक्ट बनवलंय मात्र त्याच उत्पादन करण्यासाठी आपल्याकडे बजेट नाही तर या वेबसाइटवर आपण जगातील दानशूर व्यक्तींना किंवा जे या प्रॉडक्टमध्ये आपल योगदान देऊ इच्छितात त्यांच्याकडून फंड मिळवला जातो.
पेबल या कंपनीने तीन वर्षांपूर्वी किकस्टार्टवर तब्बल 10 मिलियन डॉलर्सचा फंड जमवून इतिहास रचला होता आणि तेही Android Wear येण्याच्या 2 वर्ष आधी! तेव्हापासून ते अधिकाधिक चांगलं घड्याळ ग्राहकांना कस देता येईल याचा विचार करत आता त्यांनी ‘पेबल टाइम’ या नावाच वॉच सादर केलय. आणि तेही किकस्टार्टरच्याच मदतीने. आणि यावेळी सुद्धा पुन्हा त्यांनी इतिहास रचला आहे सर्वात कमी वेळात लक्ष्य पूर्ण करत फंड मिळवण्याचा रेकॉर्ड आपल्या नवे करत!
पेबल टाइमबद्दल विशेष म्हणजे याची बॅटरी लाइफ जी तब्बल 7 दिवस नॉन स्टॉप बॅकअप देईल. अगदी अॅपल वॉचच्या 7 पट …. यामध्ये मायक्रोफोनसुद्धा आहे जेणेकरून छोटे वॉइस मेसेज पाठवता येतील. आणि हे वॉच अॅपल, Android या दोन्ही ओएस असलेल्या फोन्ससोबत काम करेल. कलर पेपर e इंक डिसप्ले जो अॅपलच्या तुलनेत कमी वाटतो मात्र त्यामुळे बॅटरी लाइफ नक्कीच जास्त मिळते. रीमेंडर, अनेक वॉचफेस, पेबल ओएस ही याची बाकी फीचर्स. यामध्ये दोन मॉडेल्स असून पेबल टाइम व पेबल टाइम स्टील अशी त्यांची नाव आहेत. बॅटरीमुळे हे वॉच बाकी स्पर्धेला नक्कीच मागे टाकण्यात यशस्वी होईल. आश्चर्याची बाब म्हणजे ज्यावेळी अॅपल वॉचचा लाईव इवेंट सुरू होता त्यावेळी पेबलबद्दल फंडिंग दिडपट वाढलं होतं !
पेबल टाइम स्पेसिफिकेशन

DIMENSIONS :-
Case: 40.5mm L × 37.5mm W × 9.5mm T (including lugs, length: 47mm)
Band: 22mm wide
Weight: 42.5g (including standard band)
WIRELESS : – Bluetooth 4.0
DISPLAY : –
1.25-inch, color e-paper display
LED backlight
1.25-inch, color e-paper displayLED backlight

SENSORS : –
3D accelerometer
Compass
Ambient light sensor
Microphone
POWER AND BATTERY : –
Lithium-ion polymer battery
Up to 7 days between charges
3D accelerometer
Compass
Ambient light sensor
Microphone
POWER AND BATTERY : –
Lithium-ion polymer battery
Up to 7 days between charges
ADVERTISEMENT