गूगलने आज त्यांच्या अँड्रॉइड या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच लेटेस्ट व्हर्जन ५.० (लॉलिपॉप) सादर केलय.
अँड्रॉइड ५.० (लॉलिपॉप) फीचर्स ::
- मटेरियल डिजाइन : गूगल नाऊ प्रमाणे डिजाइन
- नवीन लॉक स्क्रीन : कॅमेरा, फोन आणि लॉक एकाच ठिकाणी
- नवीन प्रकारच्या नोटिफिकेशन मेनू :
- नवीन नोटिफिकेशन बार :
- 3D मल्टीटास्किंग : एकाच वेळी अधिक कामे करणे आणखी सोपे
- एआरटी आणि 64 बीट सपोर्ट
- बॅटरी सेवर :: स्वतःचा बॅटरी सेवर app जे बॅटरी वाचवण्यात मदत करेल
- यूएसबी ऑडिओ :: यूएसबी फोर्ट ल स्पीकर जोडून डायरेक्टली गाणी ऐका
- ब्लुटुथ 4.1 सपोर्ट : अधिक वेगवान डाटा ट्रान्सफर ब्लुटुथद्वारे
- नेक्सस ६ फोन
- नेक्सस ९ टॅब्लेट
- नेक्सस प्लेयर (apps आणि गेम्स टीव्हीवर सुद्धा वापरता येणार )
नेक्सस ६ ::
नेक्सस ९ ::
डिस्प्ले : 8.9 inch display
प्रॉसेसर : 2 x 2.4 GHz cores on 64 bit Tegra K1
बॅटरी : 6700 mAh battery
रॅम : 2 जीबी
कॅमेरा : 8 एमपी एमपी फ्रंट
ओएस : अँड्रॉइड ५.० (लॉलिपॉप)
हा प्लेयर टीव्हीला जोडून त्यावरती अँड्रॉइड अॅप्स वापरण्यासाठी उपयोगास येतो. याची किंमत केवळ 99$ आहे. अँड्रॉइड टीव्ही प्रमाणे ह्याचे काम चालेल. स्ट्रीमिंग गेमिंग ऑनलाइन मूवीज पाहता येतील.
यासोबत 39$ ला गूगल गेमिंग कंट्रोलर देत आहे