अँड्रॉइड वन म्हणजे काय ?
-अँड्रॉइड वन हा गूगलतर्फे सादर केला गेलेला एक कार्यक्रम असून ज्याद्वारे गूगल काही स्मार्टफोन बनवणार्या कंपन्याना ठराविक स्पेसीफिकेशन निवडण्यासाठी देतं. ह्याचा अर्थ त्या कंपन्यानी स्वस्त भावात पूर्ण अँड्रॉइड अनुभव द्यावा. थोडक्यात तुम्हाला अँड्रॉइड सपोर्ट असणारा स्वस्त फोन थेट गूगलच्या मदतीने मिळेल.
फायदे :
1. चांगला परफॉर्मेंस :
2. भारतासाठी केलेली customizations :
3.अपडेटस : हमखास लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जनला अपडेट (खात्रीशीर)
4. कॅमेरा : 5MP, 8MP, 13MP अशा रेंजमध्ये कॅमेरा मिळेल
5.बिल्ड आणि डिजाइन :
6.ब्रॅंड : Micromax, Karbonn, Spice (सध्या उपलब्ध)
Lenovo, Asus, Panasonic, Acer, Xolo, Lava (येत आहेत)
सादर झालेले फोन्स :
Micromax Canvas A1 – किंमत ६४९९ (amazon)
Karbonn Sparkle V – किंमत ६३९९ (SnapDeal)
Spice Dream UNO – किंमत ६२९९ (फ्लिपकार्ट)
फीचर्स :
अँड्रॉइड 4.4.4 | 4.5 इंच स्क्रीन | 480×854 पिक्सेल |
1700 mAh बॅटरी | ड्युयल सिम | 1जीबी रॅम |
मोटो ई व Xiaomi RedMi 1S पेक्षा अधिक चांगला परफॉर्मेंस(बेंचमार्क रिजल्ट्स नुसार
एयरटेल ऑफर :
अँड्रॉइड वन स्मार्टफोन घेणार्या ग्राहकांना एयरटेलतर्फे मोफत अपडेटस व 200 एमबी/महिना असे सहा महिन्यासाठी मोफत पॅकेज आहे
यूट्यूब फ्री ऑफलाइन : गूगलने हेही जाहीर केलय की त्यांची यूट्यूब ऑफलाइन सेवा देखील ह्याच फोन्सवर प्रथम येईल ज्याद्वारे यूट्यूब विडियो ऑफलाइन पहाण्यासाठी देखील उपलब्ध असतील
फोन्स विकत घेण्यासाठी लिंक्स :
ऑफिशियल लिंक : Android – One Program Official
Update : micromax चा कॅनवस ए 1 फोन अवघ्या काही तासात आऊट ऑफ स्टॉक झालाय.
very nice article.now I will rank my site easly
http://www.amazinkart.com