स्मार्टफोनमध्ये अॅप्स डाउनलोड करण्यासाठी नेहमीच इंटरनेटची गरज असते. तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणा-या अॅप्स व्यतिरीक्त इतर अॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासते.
एखादे अॅप तुमच्या मित्राच्या स्मार्टफोनमध्ये असेल तर तुम्हालाही ते अॅप तुमच्या मोबाइलमध्ये घ्यावे असे वाटते. आता हे शक्य आहे.
ब्लूटूथद्वारे फाइल एक्सचेंज करणे सोपे आहे, मात्र अॅप्सचे काय? दुस-याच्या मोबाइलमधील अॅप तुमच्या मोबाइलमध्ये घेण्यासाठी ते अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर इन्स्टॉल करावे लागेल. असा सर्व सामान्य समज असतो. पण आता तुमचे हे काम सोपे करण्यासाठी ट्रॅबर सॉफ्टवेअरने एक अॅप तयार केले आहे. ब्लूटूथ अॅप सेंडर नावाच्या या अॅपच्या मदतीने इंटरनेटशिवाय तुम्ही एका मोबाइलमधून दुस-या मोबाइलमध्ये अॅप पाठवू शकता. ब्लूटूथ अॅप सेंडरला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागणार आहे.
ज्यांना वेगवेगळे अॅप डाउनलोड करण्याची सवय आहे त्यांच्यासाठी ब्लूटूथ अॅप सेंडर एक चांगले अॅप ठरेल. हे अॅप फार सहजतेने काम करते. GOOGLE PLAY वर फाइल आणि अॅप एका स्मार्टफोनमधून दुस-या स्मार्टफोनमध्ये पाठवण्यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत.
किंवा वायफायने इंटरनेट शिवाय फिलेस ट्रान्सफर करणे शक्य आहे त्यासाठी ते अॅप्लिकेशन दोन्ही फोनमध्ये असणे आवश्यक आहे खाली एक लिस्ट दिलेली आहे यातील कोणतेही अॅप्लिकेशन तुम्ही वायफाय फाइल ट्रान्सफरसाथी वापरू शकता
Using WiFi Direct…. If Wifi direct is not available then use any of below listed app
- Samsung WiFi Direct(Samsung Mobile Phones have inbuilt)
- SuperBeam
- WiFi File Transfer
- Software Data Cable
ADVERTISEMENT