
अँड्रॉइड 2.2 किंवा त्याच्या पुढच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणा-या हे अॅप आता पर्यंत एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. गुगल प्ले वर हे अॅप मोफत उपलब्ध आहे.
या गेममध्ये 400 पेक्षा जास्त लेवल आहेत. कॅंडी क्रश सागामध्ये कॅंडी ग्राफिक्सही देण्यात आले आहेत. हा गॅम खूपच रंजक आहे.
गुगल प्ले च्या युजर रेटींगमध्ये या गॅमला 5 पैकी 4.4 गुण मिळाले आहेत. या अॅपची साइज प्रत्येक डिवाइससाठी वेगळी आहे. BBCच्या मतानुसार हा गॅम महिलांमध्येही लोकप्रिय आहे. याचे कारण काय असेल हे शोधेणे मात्र अवघड आहे. या गेममध्ये ग्राफिक्सचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी या गेममध्ये काहीतरी वेगळे देण्यात आल्याने हा गेम सर्वाचा आवडता आहे.

ADVERTISEMENT