टीव्ही, फ्रीज EMI वर मिळत असल्याचे तुम्ही आतापर्यंत पाहिले असले. मात्र आता चक्का iphone तुम्हाला हप्त्याने मिळाला तर? आश्चर्यचकीत झालात ना! हो हे खरं आहे. आता iPhone ही तुम्हीला सुलभ हप्त्याने खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर iPhone वर EMI सुरु असताना दोन वर्षे कसलंही बिल भरण्याची झंझट राहणार नाही. अर्थात दोन वर्षे कितीही फोनवर बोलू शकता तसेच 3G इंटरनेटही अनलिमिटेड वापरता येणार आहे.
‘आरकॉम’ अर्थात ‘रिलायन्स’ने भारतात iPhone कॉन्ट्रॅक्टवर देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत iPhone कॉन्ट्रॅक्टवर मिळतो. अगदी याच धरतीवर भारतातही iPhone मिळणार आहे. ही योजना iPhone 5C आणि iPhone 5S हे दोन मॉडेल्सवरच असल्याचेही रिलायन्सने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतंही डाऊन पेमेंटही आकारले जाणार नाही.
भारतात आजपासून (एक नोव्हेंबर) आयफोनची विक्री सुरू झाली आहे. लेटेस्ट आयफोन विकत घेण्यासाठी भारतात iPhone 5C साठी रू. 42000 आणि iPhone 5S साठी रू. 54000 मोजावे लागणार आहेत. मात्र ही किंमत कॉन्ट्रॅक्ट फ्री असणार आहे. आता रिलायन्सने ईएमआय आधारित दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टची घोषणा केल्यामुळे भारतात आयफोनची विक्री वाढण्यास मदत होणार आहे.
रिलायन्स’ने जाहीर केल्यानुसार, iPhone 5C फोन विकत घेण्यासाठी 24 महिन्यांच्या मुदतीत प्रत्येक महिन्याला 2499 रुपये EMI भरावा लागेल.
iPhone 5S साठी 24 महिन्यांच्या मुदतीत 2999 रुपये EMI भरावा लागेल.रिलायन्सच्या या स्कीमसोबत प्रत्येक आयफोन धारकाला मोफत अनलिमिटेड एसएमएस आणि फोन कॉल (लोकल आणि नॅशनल), तसेच 3G डाटा यूजेस आणि त्यासोबतच या स्कीममध्ये नॅशनल रोमिंग फ्री मिळणार आहे.
रिलायन्सच्या या स्कीमसोबत प्रत्येक आयफोन धारकाला मोफत अनलिमिटेड एसएमएस आणि फोन कॉल (लोकल आणि नॅशनल), तसेच 3G डाटा यूजेस आणि त्यासोबतच या स्कीममध्ये नॅशनल रोमिंग फ्री मिळणार आहे.या स्कीममध्ये या फोन विकत घेणार्यांना तो आपल्या क्रेडिट कार्डावरून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर दोनवर्षे रिलायन्सच्या आयफोन ग्राहकांना कसलंही बिल येणार नाही, असा दावाही कंपनीने केला आहे.रिलायन्सच्या या स्कीमसाठी मध्यरात्रीपासूनच नोंदणी सुरू होणार आहे. तसंच कॉर्पोरेटसाठी एमएनपी म्हणजे मोबाईल नंबर पोर्टेबिलीटीची सुविधा देणार असल्याचे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या वायरलेस बिझिनेसचे सीईओ गुरूदीप सिंह यांनी सांगितले. भारतात आयफोन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठीच ही योजना सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
या स्कीमला थक्क करणारा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याचा दावाही त्यांनी केला.आता भारतात 16GB iPhone 5 हा 45 हजार रूपयांपर्यंत मिळतो. तर 64GB चा iPhone 5 हा 59 हजार रूपयांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय ग्राहक कशाला पसंती देतील, ते लवकरच स्पष्ट होईल.भारतातील मोबाईल सेवा पुरवणार्या किंवा हँडसेट विक्री करणार्या कंपन्या या कॉन्ट्रॅक्ट आणि लॉक्ड सिस्टीमचा वापर करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला फोनची पूर्ण किंमत एक रकमी भरावी लागते. यामुळे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतात मोबाईलच्या किंमती जास्त वाटतात.भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेले iPhone 5C आणि iPhone 5S हे अनलॉक्ड आणि कॉन्ट्रॅक्ट फ्री आयफोन आहेत. अमेरिका किंवा युरोपात लॉक्ड आणि कॉन्ट्रॅक्टचे आयफोन मिळतात.
iphone-available-on-emi-in-india-contract-of-two-years

This is very interesting, You are a very skilled blogger.
I've joined your rss feed and look forward to in search of more
of your fantastic post. Also, I have shared your site in my social networks
You could certainly see your expertise within the work you write.
The arena hopes for more passionate writers such as you who aren't afraid to mention how they believe.
Always go after your heart.
Hi would you mind letting me know which webhost you're using?
I've loaded your blog in 3 completely different internet browsers and I must say this
blog loads a lot quicker then most. Can you recommend a good web hosting provider at a reasonable price?
Thanks a lot, I appreciate it!
hey there and thank you for your information – I've definitely picked up something new from right here.
I did however expertise a few technical points using this
website, since I experienced to reload the site a lot of times
previous to I could get it to load properly.
I had been wondering if your web hosting is
OK? Not that I am complaining, but slow loading instances times will very frequently affect your placement in google
and could damage your high-quality score if advertising and marketing with
Adwords. Anyway I am adding this RSS to my e-mail and can look out for a lot more of your respective intriguing content.
Ensure that you update this again very soon.
Thank you for the good writeup. It in fact was a amusement account it.
Look advanced to far added agreeable from you! By the way, how can we communicate?
I read this article completely concerning the resemblance of
newest and preceding technologies, it's awesome article.