स्मार्टफोन्सच्या स्पर्धेत मायक्रोमॅक्सने एक ऍडव्हान्स स्पेसिफिकेशन असलेला फॅबलेट लॉंच केला आहे. कोणताही गाजावाजा न करता कंपनीने हा स्मार्टफोन लॉंच केला. काही दिवसांपासून या स्मार्टफोनची इंटरनेटवर बरीच चर्चा होती. अखेर तो अधिकृतरित्या लॉंच झाला आहे. हा स्मार्टफोन आहे मायक्रोमॅक्स कॅनव्हास डूडल2 (ए240). स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सवर नजर टाकल्यास हा फोन सॅमसंग आणि सोनी यासारख्या कंपन्यांच्या फोन्सला निश्चितच टक्कर देईल अशी चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वीच मायक्रोमॅक्सने कॅनव्हास4 स्मार्टफोन सादर केला होता. त्यानंतर हा एक महत्त्वाकांक्षी फोन कंपनीने बाजारात आणला आहे.
या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे, 5.7 इंचाच्या स्क्रीनमुळे स्मार्टफोन आणि टॅबलेटचा सुवर्णमध्य त्यात साधला गेला आहे. मायक्रोमॅक्सचा हा सर्वात मोठा स्मार्टफोन आहे. त्यामुळे गॅजेटप्रेमींमध्ये फोनबद्दल उत्सुकता आहे.
‘Can your imagination get bigger?’ अशा टॅगलाईनने फेसबुक फॅनपेजवर प्रमोशन सुरु केले होते. या टॅगलाईनने गॅजेटप्रेमींना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न होता. स्क्रीनचा आकार माहिती झाल्यानंतर स्पष्ट झाले, की हा मायक्रोमॅक्सचा सर्वात मोठा स्मार्टफोन आहे.फोनमध्ये 1.2 GHz क्वाडकोर प्रोसेसर आहे. तसेच 1280×720 स्क्रीन रिझॉल्यूशन आहे. कॅनव्हास4 आणि कॅनव्हास एचडीमध्येही एवढेच स्क्रीन रिझॉल्यूशन आहे.फोनमध्ये 12 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. समोरून 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय ड्युअल एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे.ऍण्ड्रॉईड 4.2 जेलीबीन ऑपरेटींग सिस्टीमने फोन सज्ज आहे. ही एक दमदार ऑपरेटींग सिस्टीम असून चांगला परफॉर्मन्स देते.हा फोन ख-या अर्थाने पॉवरफुल आहे. फोनमध्ये 2600 mAh क्षमतेची बॅटरी आहे. याशिवाय 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरीने फोन सज्ज आहे. त्यामुळे एचडी आणि 3डी गेम्स कोणत्याही अडथळ्याविना खेळता येतील. गेम्सच्या चाहत्यांसाठी हा फोन एक पर्वणीच आहे. कारण मोठी स्क्रीन आणि उत्कृष्ट रिझॉल्यूशनमुळे गेम्स खेळताना परिपूर्ण आनंद मिळेल. याशिवाय हा फोन 3जी आहे. त्यामुळे वेगवान इंटरनेटचाही वापर करणे शक्य आहे. 3जी वर 42 एमबीपीएस गतीने डाऊनलोडींग करणे शक्य आहे.

ADVERTISEMENT