जापानमधील अग्रेसर इलेक्ट्रॉनिक कंपनी ‘सोनी’ने न्यूयॉर्कमध्ये बुधवारी PlayStation 4 लॉन्च केले. सोनीचा PlayStation 4 हा व्हिडिओ गेमिंगमध्ये सगळ्यांचा बाप असल्याची चर्चा आहे. याचे फीचर्स, ग्राफिक्स आणि सोशल मीडिया शेअरिंग लक्षात घेता PlayStation 4 हा नेक्स्ट जनरेशन गेमिंगमधील प्रकार मानला जात आहे.
मायक्रोसॉफ्टच्या Xbox 360 चे अपग्रेडेड व्हर्जन Nintendo’s Wii U शी मात्र Play Station 4 ला स्पर्धा करावी लागणार आहे. PlayStation 4 हे सोनीचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. सोनीने गत सात वर्षात एकूण साडे सात कोटी PlayStation 3 विकले होते.
सोनीने आपल्या प्ले-स्टेशन 4 च्या लॉन्चिंगसोबत अनेक गेमिंग सॉफ्टवेअर रेंजची घोषणा केली आहे. त्यात Bungie च्या shared-world shooter चाही समावेश आहे. Ubisoft चे WatchDogs याचे याच्या टायटल गेममध्ये समावेश करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT