ब्लॅकबेरी Z10 ला अॅपलच्या आयफोन 5 प्रमाणे टचस्क्रीन आहे. तर ब्लॅकबेरी Q10 ला क्लासिक क्वॉर्टी की-पॅड आहे.
ब्लॅकबेरी Z10 चा डिस्प्ले हा हायडेफिनिशनचा असून 4.2 इंचाचा आहे. रिझोल्यूशन 1290X768 पिक्सेलचा आहे. 2 GB रॅम आहे. इंटरनल मेमरी 16 GB तर ऑपरेटिंग सिस्टिम ही ब्लॅकबेरीची स्वत:ची अद्ययावत केलेली आहे. 1.5 GHz चे ड्यूअल-कोर प्रोसेसर आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगा- पिक्सलचा असून रिअर कॅमेरा 2 मेगा-पिक्सलचा आहे. दोन्ही कॅमेरे हायडेफिनिशन आहे. फ्रंट कॅमेराने 1080 पिक्सलपर्यंत एचडी व्हिडियो शूट करू शकतात.
ADVERTISEMENT