ADVERTISEMENT

HTC डिझायर SV ड्यूएल कोअर प्रोसेसरबरोबर आहे. या फोनची इंटर्नल स्टोरेज 4 जीबी इतकी आहे. यामध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा लावण्यात आला आहे.या स्मार्टफोनला 768 MB रॅम आहे या फोनला अँड्राईड 4.0.4 HTC सेन्स 4.1 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.

हा फोन आपल्याला रेडिकल यलो आणि स्टेल्थ ब्लॅक रंगात मिळेल. याची किंमत ही 22,590 रूपये इतकी आहे.
