
इलेक्ट्रॉनिक वस्तू , कम्प्युटर , अॅक्सेसरी , प्रिटिंग – इमेजिंग आदीं उत्पादनांविषयीची माहिती पाहण्यासाठीत्याचबरोबच त्यांच्या किमती तसेच एका कंपनीच्या प्रॉडक्ट दुसऱ्या कंपनीच्या प्रॉडक्टशी तुलना करण्यासाठी http://compareindia.in.com/ ही साइट नक्की पाहता येऊ शकते .
ADVERTISEMENT