गत शुक्रवारी भारतात दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरूसारख्या मोठया शहरांमध्ये आयफोन-5 मोठया उत्साहाने लॉंच करण्यात आला. देशातील दोन मोठे टेलिफोन ऑपरेटर एअरटेल आणि एअरसेल कंपनीने अॅपलच्या या शानदार स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी आयफोन-5 बरोबर आकर्षक ऑफरची घोषणासुद्धा केली आहे. एअरटेलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी पाच नवे प्लॅन लॉंच केले आहेत. यावर कंपनीकडून मोठया प्रमाणात डिस्काऊंटही देण्यात आले आहे. तर दुसरीकडे एअरसेलने कंपनी स्टोअर माध्यमातून आयफोन-5 ला पसंत करणा-या ग्राहकांसाठी 12 सुलभ हप्त्यांची सुविधा दिली आहे.
आयफोन-5 तीन व्हेरीयंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 16 जीबी व्हर्जनची किंमत 45,500, 32 जीबी व्हर्जनची किंमत 52,500 आणि 64 जीबी व्हर्जनची किंमत 59,500 रूपये इतकी आहे. हा 2 जी, 3जी आणि 4 जी नेटवर्कला सपोर्ट करतो. आणि आयफोन-4 च्या तुलनेत 20 टक्के हलका आहे.
ADVERTISEMENT