मागील तीन महिन्यांपासून जगभरातील शौकीन दोन फोनच्या प्रतीक्षेत आहेत. सॅमसंगचा गॅलक्सी नोट-2 आणि अॅपलचा आयफोन-5. गार्टनर संशोधन संस्था पुढील तीन महिन्यांत स्मार्टफोन विक्रीच्या नोंदी पडताळून पाहणार आहे. मागील तीन महिन्यांत ही विक्री 2.3 टक्क्यांनी घटली आहे. जगातील सर्वात मोठ्या वेबसाइटवर या दोन स्मार्टफोनवर कोणकोणते चमत्कार असण्याचा दावा करण्यात आला आहे, चला पाहूया-
गॅलक्सी नोट-2 : हा फोन लॉंच झाला आहे (क्लिक करा)
(जगातील सर्वात मोठा स्मार्टफोन)
29 ऑगस्ट 2012, बर्लिनमध्ये
सुमारे 40,000 रुपये
2 जीबी रॅम (1.6 गीगाहर्ट्झ प्रोसेसर)
सुमारे 2500 एमएएच क्षमता
9.6 मि.मी. जाडी, सुमारे 180 ग्रॅम
5.5 इंच, 1280-800 पिक्सेल
12 एमपी रियर, 2 एमपी फ्रंट कॅमेरा
ग्राहकांसाठी महत्त्याचे…
कोण आधी येणार?
कोणता सर्वात स्वस्त?
कोण सर्वात वेगवान?
कोणाची बॅटरी जास्त चालणार?
कोणता स्लिम आणि हलका?
कोणाचा स्क्रीन उत्कृष्ट?
कोणाचा कॅमेरा चांगला?
का अतुल्य आहेत हे स्मार्टफोन?
गॅलक्सी नोट 2
अँड्रॉइडच्या लेटेस्ट अपडेट जॅलिबीनसह येण्याची शक्यता. 5.5 इंच लवचीक (अनब्रेकेबल) स्क्रीन असेल. नवे ऑफलाइन आवाज पकडण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रवासातही काम करण्याचा आनंद मिळणार. फोनची भाषा हिंदीच नाही, तर कन्नड, तेलगू, मल्याळमदेखील ठेवता येईल. जोडलेल्या 1000 डिव्हाइसपर्यंत एकाच वेळी संदेश पोहोचवला जाऊ शकतो.
आयफोन-5
‘माझी अपॉइंटमेंट संध्याकाळी 7.30 वाजता ठेवा’ केवळ एवढ्या आदेशावर फोनमधील असिस्टंट वापरकर्त्याच्या कॅलेंडरमध्ये संबंधित अपॉइंटमेंट नोंद करून ठेवेल. मला एखादी वस्तू घेण्याची आठवण कर, असे म्हटल्यावर असिस्टंट आयओएस मॅप्स अॅप्लिकेशनवर कमांड टॅग करून रिमाइंड करेल किंवा सिटी सेंटरला जाण्याचा रस्ताही जीपीएसद्वारे तो दाखवेल.
स्मार्टफोनचे मार्केटमधील शेअर्स
समभाग आहेत सॅमसंगचे स्मार्टफोन मार्केटमध्ये. मागील वर्षी ते 17% होते.
समभाग आहेत अॅपलचे स्मार्टफोन मार्केटमध्ये. मागील वर्षी ते 19 % होते.