व्हॉट्सअॅपवरील पर्सनल चॅटवर हॅकर्सची नजर
जर तुमच्याकडे अँड्रॉइड (Android) फोन आहे आणि त्यावर तुम्ही व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करीत असाल तर वेळीच ...
जर तुमच्याकडे अँड्रॉइड (Android) फोन आहे आणि त्यावर तुम्ही व्हॉट्सअॅप (WhatsApp) या इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करीत असाल तर वेळीच ...
हल्ली देशभरातील तरुणाईची सकाळ - दुपार - संध्याकाळ- रात्र ज्या 'व्हॉट्स अॅप'नं व्यापून टाकली आहे, ते 'सुपरहिट' फ्री मेसेजिंग अॅप्लिकेशन ...
मोबाइलवरून करण्यात येणाऱ्या मेसेजच्यादेवाणघेवाणीचे स्वरूप पुरते पालटून टाकणाऱ्याव्हॉट्सअॅपची लोकप्रियता व उपयोग भारतातही प्रचंडवेगाने वाढत असून , या अॅपचा वापर करणाऱ्यांचाआकडा तब्बल तीन कोटीवर पोहोचला आहे . इंटरनेट सुविधा असलेल्या फोनच्या , स्मार्ट फोनच्यावाढत्या वापरासोबत पारंपरिक एसएमएस सुविधेचावापर झपाट्याने कमी होत चालला असून , त्याची जागाव्हॉट्सअॅप , लाइन , हाइक , चॅटऑन , ब्लॅकबेरीबीबीएम अशा भिडूंनी घेतली आहे . त्यातही व्हॉट्सअॅपने घेतलेली आघाडी मोठी आहे . ऑगस्ट महिन्यात भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या दोन कोटीच्या घरात होता . केवळ महिनाभराच्याकाळात त्यात तब्बल एक कोटीची भर पडून हा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे . व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांचीजगभरातील एकूण संख्या सुमारे ३० कोटी आहे . याचाच अर्थ जगभरातील व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांपैकी १० टक्केलोक भारतात आहेत . व्हॉट्सअॅपची ही कमालीच्या वेगाने वाढत असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन विविध मोबाइल कंपन्याही त्याचालाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत . आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅपच्या जोडीनेआकर्षक पॅकेज देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे . येत्या काळात विविध कंपन्यांत याबाबत मोठी स्पर्धा दिसेल ,अशी चिन्हे आहेत .
सॅमसंगच्या लाटेत वाहून जाणा-या नोकियासाठी तारणहार ठरलेल्या नोकिया आशा सीरिजमधील 'आशा ५०१' या हँडसेटमध्ये आता 'व्हॉट्सअॅप' वापरता येणार आहे. या ...
उत्सवांच्या काळात शुभेच्छांना कॅश करणा-यासाठी मोबाइल सर्व्हिस कंपन्यांची धडपड सुरू असयाची. यासाठीच सणाच्या दिवशी एसएमएस पाठवण्यासाठी मोबाइल कंपन्या प्रति एसएमएस ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech