Tag: Websites

AMAZING WEBSITE: फ्लाईटची माहिती घेण्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त

AMAZING WEBSITE: फ्लाईटची माहिती घेण्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त

www.flightradar24.com हे संकेतस्थळ पाहून तुम्ही नक्कीच आश्यर्यचकित व्हाल. तंत्रज्ञान काय काय करू शकते, हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल. ...

‘यू ट्यूब’ला आव्हान व्हेवो

' यू ट्यू ' ब हे नाव कुणाला माहीत नाही ? पण उठल्यासुटल्या त्यावर आपण जे व्हिडिओ पाहतो , ते नक्की कोण अपलोड करतं , एखादी ठराविक कंपनी ' यू-ट्यूब ' ला डेटा ...

वेबसाइट टेस्टिंग आणखी सोपे : मॉडर्न . आयई

गेल्या काही वर्षांत मोझिला , ओपेरा , क्रोम यासारखे अनेकब्राऊझर बाजारात आले . त्यातील सोयीसुविधांमुळे इंटरनेट एक्सप्लोअररकडे ( आयई ) काही अंशी दुर्लक्ष झाले .त्यामुळे आयईमध्ये स्वतः तयार केलेल्या वेबसाइटचे सर्व फीचर्स योग्यरितीने चालतील याची खात्री डेव्हलपर्सला नसते . त्यांच्यासाठी मायक्रोसॉफ्टने ' मॉडर्न . आयई ' ही वेबसाइट तयार केली आहे . या वेबसाइटवर वेबसाइट टेस्टिंगचे सर्व पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . त्यात नव्याजुन्या सर्व आयईमध्ये चालू शकतील अशा वेबसाइटचे टेस्टिंग करता येते . यात वेबसाइट टेस्टिंगचे टूल मोफत देण्यात आले आहे .वेबसाइटच्या एचटीएमएल कोडिंगचे पूर्ण स्कॅनिंग यात होते आणि नव्याजुन्या आयईवर कुठे काही प्रॉब्लेमयेण्याची शक्यता वाटली ; तर लगेच अॅलर्ट दिला जातो . केवळ अॅलर्ट देऊनच ही वेबसाइट थांबत नाही , तर कशापद्धतीने कोड लिहिला म्हणजे त्याला प्रॉब्लेम येणारनाही हे देखील सुचविते . यात मोबाइल , टॅब , मोठे मॉनिटर यावर वेबसाइट योग्य रितीने कशी दिसेल यासाठीहीमदत केली जाते . विंडोज ८ वर वेबसाइट व्यवस्थित चालावी यासाठीही याठिकाणी मदत केली जाते . यावेबसाइटवर नव्या सिस्टीमसाठी आवश्यक कोडिंगबाबत १०० टक्के मार्गदर्शन केले जात नसले तरी , सध्याच्याकोडिंगमधील ८० - ९० टक्के कमतरता दूर करण्यासाठी मदत केली जाते , असे आयईचे जनरल मॅनेजर रायनगाविन म्हणतात . या व्यतिरिक्त साइटच्या चेकिंगसाठी मायक्रोसॉफ्टने दोन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात साइटची व्हर्च्युअल मशीनवर टेस्टिंग करण्याची सोय आहे .  Link to Click Here >>>>> modern.ieम्हणजे नवीन साइट विंडोज एक्सपी असणाऱ्या मशिनमध्ये आयई ६ वर , विस्टाच्या मशीनमध्ये आयई ७ वर ,विंडोज ८च्या मशीनवर आयई ८ मध्ये तुमची वेबसाइट कशी काम करेल हे ती ऑपरेटिंग सिस्टीम , सॉफ्टवेअरइन्स्टॉल न करताही चेक करता येऊ शकते . सध्या तरी विंडोज आधारित मशिनवर ही सुविधा उपलब्ध असून ,लवकरच लिनक्स आणि ओएसवर चालणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे . मायक्रोसॉफ्ट एवढ्यावरच थांबलेली नाही तर , वेबसाइटची अधिकाधिक टेस्टिंग करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टने ब्राऊझर स्टॅकसोबत करार केला असून कंपनीच्या सुविधांचा तीन महिने मोफत लाभ घेता येणार आहे . सोबतच वेबसाइट डेव्हलपर्ससाठी विविध टिप्सही याठिकाणी देण्यात आल्या आहेत .त्यामुळे वेब डेव्हलपर्सच्या भविष्यातील समस्या कमी होतील , अशी आशा आहे . 

तुलना करा, निवडा

इलेक्ट्रॉनिक वस्तू , कम्प्युटर , अॅक्सेसरी , प्रिटिंग - इमेजिंग आदीं उत्पादनांविषयीची माहिती पाहण्यासाठीत्याचबरोबच त्यांच्या किमती तसेच एका कंपनीच्या प्रॉडक्ट दुसऱ्या कंपनीच्या प्रॉडक्टशी तुलना करण्यासाठी http://compareindia.in.com/ ही साइट नक्की पाहता येऊ शकते . 

Page 4 of 5 1 3 4 5
ADVERTISEMENT
error: Content is protected!