Tag: Videos

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ

हॅशटॅगनंतर व्हिडीओ हे फीचर उपलब्ध करून देत फेसबुकने ट्विटरला मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. त्यामुळे इतके दिवस फोटोसाठी पसंतीचे असलेल्या ...

यूट्यूबचा नवा हिरो

सामाजिक संदेश देणारा कुठलाही व्हिडीओ यूट्यूबवर लोकप्रिय होऊ शकतो ? होय... ' गंगनम ', ' कोलावेरी ' या टाइमपास व्हिडीओजनंतर ' टॉक इट आऊट ' हा असाच एक व्हिडिओ यूट्यूबवर सध्या हिट ...

आता विकिपिडियावरही व्हिडिओ अपलोड करा

जगभरातील ' नेटक - यां ' साठी माहितीचा सर्वात मोठासाठा असणा - या विकिपिडियाने एक नवीन प्रकल्प हातीघेतला आहे . हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकिपिडियाच्यानोंदणीकृत सदस्यांना त्यांच्या पोर्टल सर्विसच्या सपोर्टनुसारविकिपिडियाच्या पानांमध्ये व्हिडिओ अपलोड करता येतील .  विकिमीडीया फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार हे नवीनव्हिडिओ प्लेयर विकिपिडिया आणि विकिपिडियाशी संबंधीतइतर साइटच्या पानांवरच दिसतील . तसेच या व्हिडिओमुळेलोकांना अनेक भाषांमध्ये माहिती पुरवता येईल , अशीआशाही फाऊंडेशनने व्यक्त केली .  सामान्य ज्ञान , संदर्भ तसेच सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण ठरणारीमाहिती आतापर्यंत विकिपिडियावर फक्त लिखित स्वरुपात उपलब्ध होती . मात्र विकिपिडियाच्या प्रयोगामुळेजगभरातील माहिती व्हिडिओ स्वरुपात मिळेल . व्हिडिओ अपलोडींगचा हा प्रकल्प मुक्त माहितीपुरवठ्याअंतर्गतउपलब्ध असणारा व्हिडिओ कलतुरा आणि गुगल सर्च इंजिनच्या मदतीने २००८ सालीच सुरु केला होता . मात्रअनेक तांत्रिक अडचणींमुळे या हा प्रकल्प अनेक वेळा रखडला . आता विकिपिडिया , गुगल आणि कलतुरा यांच्याएकत्रित प्रयत्नांनी एचटीएमएल - ५ ही नवीन संगणकीय भाषा तयार करण्यात आली आहे . तिचा या प्रकल्पातवापर करण्यात येणार आहे .  सध्या विकिपिडियाच्या इंग्रजी भाषेतील पानांना रोज २५ कोटी लोक भेट देतात . तसेच सध्या विकिपिडियाच्यानावे १५ हजार व्हिडीओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत . हे सर्व व्हिडीओ २००७ पर्यंत वापरत असलेल्या ओग थेओराव्हिडीओ प्लेअरद्वारे अपलोड करण्यात आले आहे किंवा ते एचटीएमएल - ५च्या चाचणीसाठी नवीन व्हिडीओप्लेअरमार्फत अपलोड करण्यात आले आहेत .

Page 3 of 3 1 2 3
ADVERTISEMENT
error: Content is protected!