सहजसोपे करा विंडोज ८
आजकाल नवा डेस्कटॉप पीसी किंवा नोटबुक घेतल्यावर 'विंडोज ८' ही ऑपरेटिंग सिस्टिम त्यावर आधीच लोड असते. 'विंडोज सेव्हन', 'व्हिस्टा', 'एक्स्पी' ...
आजकाल नवा डेस्कटॉप पीसी किंवा नोटबुक घेतल्यावर 'विंडोज ८' ही ऑपरेटिंग सिस्टिम त्यावर आधीच लोड असते. 'विंडोज सेव्हन', 'व्हिस्टा', 'एक्स्पी' ...
नॉन मार्केट अॅप ओपन करण्यासाठी काही फोन वगळता बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये आपल्यालानॉन मार्केट अॅप ओपन करता येऊ शकतात . म्हणजे आपण थर्ड पार्टी अॅप्स डाऊनलोड करू शकतो . जसे की , अमेझॉन अॅप स्टोअर किंवा ऑनलाइन अॅप्समधून आपण आपल्याला पाहिजे ते अॅप्स डाऊनलोड करू शकतो . हे फीचर वापरण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप्लिकेशन सेटिंग्जमध्ये जा आणि ' अननोन सोर्स ' समोरील चौकनात टिक मार्क करा. हे केल्यावर तुम्हाला विविध अॅप स्टोअरमधील अॅप्स डाऊनलोड करता येणं शक्य होणार आहे . अॅप बंद करा अँड्रॉइड फोनमध्ये आपले अॅप्स सतत सुरू असतात .ज्यावेळेस आपण त्याचा वापर करत नसू त्यावेळी हे अॅप बंद केले तर आपली बॅटरी जास्तवेळ वापरता येऊ शकेल . हे अॅप्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा . त्यानंतर रनिंग सर्व्हिसेसमध्ये लिस्ट व्ह्यू करा . मग जे अॅप्स तुम्हाला नको असतील त्या अॅप्सच्या पुढे स्टॉप करून अॅप्लिकेशन बंद करा . अॅनिमेटेड वॉलपेपर वापरू नका अॅनिमेशन असलेले वॉलपेपर खूप छान दिसतात . ते एन्जॉयही करता येतात . मात्र , त्यामुळे आपल्या मोबाइलची बॅटरी खूप जास्त खर्च होते . अशावेळी तुम्ही अॅनिमेशनच्या वॉलपेपरचा वापर करू नका . हे वॉलपेपर्स बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये डिस्प्लेमध्ये जा आणि नंतर अॅनिमेशन्समध्ये जाऊन ऑल अॅनिमेशन्सवर टिक करा . स्पेशन कॅरॅक्टर म्हणजे बॅक स्लॅश , अॅट द रेट अशा किजचा क्विक अॅक्सेस पाहिजे असेल तर स्पेसबारवर टॅप करा आणि होल्ड करा . ते केल्यावर आपण नेहमी वापरत असलेल्या कॅरेक्टर्सचा बॉक्स पॉप अप करत राहतो . गुगल वॉइस नंबर कोणत्याही अँड्रॉइड फोनवर गुगल वॉइस वापरता येऊ शकतील . यामध्ये तुम्ही तुमचा डिफॉल्ट नंबर सेव्ह करूशकता . म्हणजे आपण त्या व्यक्तीचे नाव घेतले की फोन लागतो . यासाठी तुम्हाला वॉइस अॅप डाऊनलोड करावालागेल . हे अॅप तुमचा मोबाइल नंबर व्हेरीफाय करतो आणि मगच तुम्हाला ते अॅप वापरता येऊ शकते . सर्व अॅप फोल्डरमध्ये ठेवा तुमच्या होम स्क्रीनवर अनेकदा अॅप्सची गर्दी दिसते . हे टाळायचे असेल तर तुम्ही सर्व अॅप्स एका फोल्डरमध्ये सेव्हकरा . यासाठी तुमच्या मोबाइलच्या होमस्क्रीनवर टॅप करून होल्ड करा . यानंतर एक फोल्डर तयार करा आणिमग त्यात सर्व अॅप्स तुम्हाला ड्रॅग करता येऊ शकतील .
हल्ली सगळंकाही ऑनलाइन असतं . मित्र - मैत्रिणी , गप्पा ,रूसवे - फुगवे , भेटीगाठी , प्रेम इतकंच काय तर अगदी लग्न -पत्रिकाही आणि इव्हेण्ट्सही . मग या सगळ्यात गिफ्ट्स आणि त्यासाठी केलं जाणारं शॉपिंगही . जवळपास सगळीपेमेण्ट्स ऑनलाइन करण्याचीही हल्ली सोय आहे . रांगेत उभे राहून वेळ घालवत ' सुट्टे पैसे द्या ', ' ही नोटचालणार नाही ' अशी काही कटकट सहन करण्यापेक्षा ऑनलाइन पेमेण्टचा पर्याय आजकाल अनेकजण अवलंबतात. शॉपिंगप्रमाणे मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगचा ट्रेण्डही एकीकडे झपाट्याने पसरत आहे . बँकेतल्या गदीर्लाफाटा देत या नव्या पर्यायांकडे लोकांचा ओढा वाढत आहे . पण हे करत असताना अनेकदा फसल्या जाण्याचीशक्यताही असते . त्यापासून काळजी घेण्यासाठीच या काही टिप्स ऑनलाइन शॉपिंग टिप्स * शक्यतो नावाजलेल्या वेबसाइट्सवरून शॉपिंग करा . जेणे करून काही अडचण आल्यास त्यांच्याशी थेट संपर्कसाधता येतो . * कोणत्याही साइटवरून शॉपिंग करताना खाली ' लॉक सिम्बॉल ' आहे का याची खात्री करून घ्या . आणि पेमेण्टकरताना आपल्या ब्राउजरवर असणाऱ्या अॅड्रेस बारमध्ये द्धह्लह्लश्चह्य आहे याकडे लक्ष असू द्या , कारण सुरक्षितव्यवहार होत असल्याची ती खूण असते . * कोणतीही शॉपिंग वेबसाइट तुमची जन्मतारीख किंवा तुमची अन्य माहिती मागवत नाही . पण जर तुमचीजन्मतारीख आणि क्रेडीट - डेबिट कार्ड नंबर जर कोणाला मिळाला तर ते कॉम्बीनेशन करून कार्ड वापरायचाप्रयत्न करू शकतात . * आपले क्रेडीट आणि बँक स्टेटमेण्ट चेक करत राहा आणि कोणतेही अन्य चाजेर्स लावलेले नाहीत हे पडताळा . * तुमचा कॉम्पुटरवर अपडेेटेड अॅण्टिव्हायरस आणि लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स इन्स्टॉल्ड आहेत याकडेलक्ष असू द्या . * आपला पासवर्ड कोणाला सहज कळेल असा नसावा . * शक्यतो बाहेरच्या मशीन्सवरून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करणे टाळावे . * वायफाय नेटवर्क सिक्युअर्ड आणि पासवर्ड प्रोटेक्टेड असावे . ऑनलाइन बँकिंग टिप्स * बँकेच्या साइटवर नेहमीच नवीन लिंक ओपन करून जावे . इ - मेलमध्ये आलेली लिंक ओपन करू नये . आणितशी कोणती लिंक आल्यास बँकेला कळवावे . * कुठलीही बँक कधीही तुमची खासगी माहिती परत मागत नाही . तुम्हाला त्यासंबंधीचा एखादा मेल आला तरीती माहिती बँकेत जाऊन द्यावी . त्या मेलवरून माहिती देऊ नये . * आपला मोबाइल नंबर रजिस्टर्ड असल्यास आपल्याला ठराविक रकमेच्या व्यवहारांसाठी तुम्हाला एसएमएसअलर्ट येऊ शकतात . * बँक स्टेटमेण्ट जर काही वेगळे आढळले तर लगेच बँकेशी संपर्क साधावा . * ऑनलाइन बँकिंग वापरून झाल्यावर अकाउण्ट नेहमी लॉगआउट करावे .
स्मार्टफोनच्या इन-बिल्ट कॅमेर्यांचे रेझोल्युशन मर्यादित असते. अशावेळी उपयोगकर्ते हायस्पीड कॅप्चर, पॅनोरमा आणि दुसरे फिल्टर जोडून स्मार्टफोनच्या कॅमेर्याची क्षमता वाढवू शकतात. हाय-स्पीड बर्स्ट ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech