गुगलचा शानदार नेक्सस-7 टॅब भारतात दाखल
यंदाच्या दिवाळीला तुम्ही नवा टॅब खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. गुगलचा नेक्सस- 7 टॅब्लेट आज भारतीय बाजारात ...
यंदाच्या दिवाळीला तुम्ही नवा टॅब खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. गुगलचा नेक्सस- 7 टॅब्लेट आज भारतीय बाजारात ...
टॅबलेटसाठी भारत आता मोठी बाजारपेठ बनला आहे. अॅपलच्या हायएंड टॅबपासून भारतीय कंपन्यांच्या कमी किंमतीचे टॅबलेटस बाजारपेठेत मोठयाप्रमाणात विकले जात आहेत. ...
सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे . नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे . अॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलर ...
स्वस्तातील टॅबलेट उपलब्ध झाल्याने भारतीय टॅबलेटवर अक्षरशः तुटून पडले असून तीन महिन्यात तब्बल ५लाखाहून अधिक टॅबलेटची खरेदी भारतीयांनी केली आहे . एप्रिल ते जून या कालावधीत ही खरेदी झाली असूनगेल्यावर्षीच्या तुलनेत ही वाढ ६७३ टक्क्यांची आहे . सायबर मीडिया रिसर्चच्या अहवालानुसार भारतीय टॅबलेट बाजारपेठेत मायक्रोमॅक्सचा सर्वाधिक म्हणजेच १८ .४ टक्के हिस्सा आहे . त्यापाठोपाठ सॅमसंग ( १३ . ३ टक्के ) आणि अॅपलचा ( १२ . ३ टक्के ) क्रमांक लागतो .गेल्यावर्षी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या टॅबलेटची सरासरी किंमत २६ हजार होती . यंदा ती निम्म्यावर म्हणजेच १३ हजार रुपयांवर आली आहे . देशातील टॅबलेट बाजारपेठ अजूनही प्राथमिक अवस्थेत असली तरी नवनवीन पुरवठादार आणि त्यांच्या स्वस्तातील टॅबलेटमुळे देशात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे . चालू वर्षाच्या तिस - या तिमाहीतील विक्रीझालेले ४७ . ४ टक्के टॅबलेट नव्या कंपन्यांचे होते . त्यांचा प्रमुख फोकस शैक्षणिक आणि मनोरंजनाच्या अॅप्सचा प्रसार करण्याचा आहे . यावरून टॅबलेट विक्रेत्यांनी भारतीय युवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होत असल्याचेसीएमआर टेलिकॉम प्रॅक्टीसचे प्रमुख विश्लेषक फैसल कावूसा यांनी सांगितले . भविष्यात विंडोज , आयओएस ,क्यूएनएक्स या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित टॅबलेटचे प्रमाण आयपॅड ३ आणि प्लेबुकच्या घसरणा - या किमतीमुळे वाढणार असल्याचे ते म्हणाले .
असूसने तैवानमध्ये नवा पॅडफोन लॉंन्च केला आहे. या डिव्हाईसचे नामकरण त्यांनी पॅडफोन- 2 असे ठेवले आहे. असूस ग्राहकांना क्वॉड कोअर ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech