भविष्यातला कम्प्युटर मनगटावरच’ ‘अॅपल ‘ कडून २०१४मध्ये ‘आयवॉच’?
' आयपॅड ' च्या माध्यमातून टेक्नोसॅव्हींना उत्तमोत्तम गॅजेट्सची अनुभूती देणाऱ्या ' अॅपल ' तर्फे भविष्यात मनगटी घड्याळाप्रमाणे किंवा अॅक्सेसरीजप्रमाणे वापरता येईल, अशा उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. ...