स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी एअरबॅग
स्मार्टफोनमध्ये टचस्क्रीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. टचस्क्रीन हा नाजूक प्रकार आहे. त्यामुळे फोन पडल्यास स्क्रीन फुटण्याचा धोका अधिक असतो ; तसेच फोनमध्ये बिघाड ...
स्मार्टफोनमध्ये टचस्क्रीनचे प्रमाण सर्वाधिक आहे. टचस्क्रीन हा नाजूक प्रकार आहे. त्यामुळे फोन पडल्यास स्क्रीन फुटण्याचा धोका अधिक असतो ; तसेच फोनमध्ये बिघाड ...
लॅपटॉप , पेनड्राइव्ह , जाडजूड वायर्स आणि व्हाइट स्क्रीन .. प्रेझेंटेशनसाठी करावी लागणारी ही तयारी . हे सगळंविसरा आता . केवळ मोबाइलने तुम्ही उत्तम प्रेझेंटेशन देऊ शकता . त्यासाठी हवी एक भिंत किंवा प्लेन सरफेस . प्रोजेक्टर मोबाइलचा जन्म इपोक नावाच्या ब्रिटनमधल्या कंपनीने या प्रोजेक्टर मोबाइलची कसेंप्ट आणली . ब्रिटन आणि अमेरिकेतडॉक्युमेंट अॅसेम्बलिंग टेक्नॉलॉजी पुरवतात . या कंपनीच्या प्रोजेक्टर विभागाने २००८ मध्ये या मोबाइलचाविकास केला आणि २५ ऑगस्ट २००८ ला तो येथील बाजारात आला . या मोबाइलमुळे एसएमएस आणि फोनव्यतिरिक्त मोबाइलचा स्मार्टफोन म्हणूनही वापर होऊ शकतो . पहिल्यांदा विकसित करण्यात आलेला हाप्रोजेक्टर मोबाइल दिसायला एकदम साधा असला तरी यामध्ये टचस्क्रीन , ब्लुट्यूथ , १ जीबी मेमरी ही फिचर्सआहेत . इंटरनॅशनल मार्केट या अनोख्या टेक्नॉलॉजीला बाजारपेठेत स्थान मिळण्यासाठी फार काळ वाट पहावी लागली . इपोक याकंपनीनंतर बऱ्याच स्थानिक कंपन्यांनी अशी मॉडेल्स आणण्यास सुरुवात केली . पण , त्यांना फार यश आलं नाही. यानंतर सॅमसंगने जुलै २०१०मध्ये आपले बीम हे प्रोजेक्टर मोबाइलचे मॉडेल इंटरनॅशनल मार्केटमध्ये आणले .पण , त्यांनी ही सुविधा भारतासारख्या देशांपासून दूर ठेवली . यामुळे आपल्याला हा मोबाइल परदेशातूनमागवावा लागतो . लक्ष्य ' मॅनेजमेंट ' विद्यार्थी भारतात प्रोजेक्टर मोबाइल सर्वप्रथम चेन्नईतल्या टेकबेरी या मोबाइल कंपनीने बाजारात आणला . १८ नाव्हेंबर२०१० ला याचे अधिकृत लॉचिंग करण्यात आले . त्यानंतर इंटेक्स या कंपनीने आपला मोबाइल भारतात आणला. पण , सामान्य ग्राहकांकडे दुर्लक्ष केल्याने या कंपनीच्या मोबाइलबाबत फारशी कोणाला माहिती नव्हती .मॅनेजमेंटचे विद्यार्थी आणि कर्मचारी हे आमचे मुख्य ग्राहक असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे . यानंतर स्पाइसमोबाइलने सर्वसामान्य ग्राहक लक्षात घेऊन हा मोबाइल बाजारात आणला आणि त्याची आकर्षक जाहिरात करूनहा विषय उत्सुकतेचा बनविला . यामुळे ही टेक्नॉलॉजी सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं यश हे स्पाइस मोबाइलकडेचजाते . स्मार्टफोन , आयफोन , टॅबलेट यांच्या भाऊगर्दीत हा मोबाइल ग्राहकांना कसा आकर्षित करेल हे लवकरचकळेल . स्पाइस एम ९००० स्पाइसच्या खास मोबाइलच्या जाहिरातींमुळे सर्वांपर्यंत पोहोचलेला हा मोबाइल भारतातील बहुतांश मार्केटकाबीज करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . यामध्ये ८७ एमबीची इंटरनल मेमरी असून १६जीबीपर्यंत एक्स्पाण्डेबल आहे . यात जीपीआरएस , वॅप , युएसबी कनेक्टर , ब्लूटूथ या सुविधा आहेत .याचबरोबर ड्युएल सिमच्या या मोबाइलमध्ये ३ . २ मेगापिक्सलचा कॅमेराही आहे . याची किंमत साधारणत :६९०० ते ७५०० पर्यंत आहे . मायक्रोमॅक्स एक्स ४० स्वस्त आणि मस्त मोबाईलची रेंज बाजारात आणणारा मायक्रोमॅक्स या कंपनीनेही आपला प्रोजेक्टर मोबाइलबाजारात आणला आहे . विशेष म्हणजे हा ड्युअल सिम प्रोजेक्टर मोबाइल आहे . याशिवाय यामध्ये रेडिओ ,ओपेरा मिनी ब्राउझर , इबुक अशा विविध सुविधा आहेत . याचबरोबर मोबाइल ट्रॅकरही यामध्ये उपलब्ध आहे .यात २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे . या मोबाइलची किंमत पाच ते साडेपाच हजार इतकी आहे . टेकबेरी एसटी - २०० भारतात प्रोजेक्टर मोबाइलची मुहुर्तमेढ करणारी ही कंपनी . या कंपनीचा भारतीय बनावटीच्या यामोबाइलमध्ये टचस्क्रीन उपलब्ध आहे . याची स्क्रीन ३ . २ इंचांची असून यामध्ये दोन मेगापिक्सलचा फ्लॅशकॅमेरा आहे . यामध्ये १०८० पिक्सलची एचडी स्क्रीन वापरण्यात आली आहे .. इंटेक्स हे मोबाइलमधून करण्यात येणारे प्रोजेक्शन आपल्याला ३६ इंचांचे दिसू शकते . यामध्ये एलइडी टेक्नॉलॉजीवापरण्यात आल्याने रिझल्ट आणखीनच सुस्पष्ट असेल . तसंच , हा मोबाइल ड्युएल सिम आहे . प्रोजेक्टर लावूनसलग तीन तास आपण त्याचे चित्र भिंतीवर पाहू शकतो . याचा अर्थ असा की , यामध्ये असलेली बॅटरी सलग तीनतास चालते . याची मेमरी १६ जीबीपर्यंतच एक्स्पाण्डेबल आहे . यामध्ये एलइड फोकस वापरण्यात आला असूनएका सेकंदाला फोटोच्या २५ फ्रेम बनू शकतात . या प्रोजेक्टर मोबाइलची किंमत १० ते १२ हजाराच्या आसपासआहे . समसंग गॅलक्सी बिम I8530 मार्केटमध्ये येणाऱ्या नव्या ब्रँडबरोबरच काही प्रस्थापित ब्रँडही आता प्रोजेक्टर मोबाइलच्या मार्केटमध्ये उतरलेआहेत . सॅमसंग गॅलक्सी बिम नावाचा आपला पहिला वहिला प्रोजेक्टर मोबाइल बाजारात आणला आहे . इतरकंपन्यांच्या प्रोजेक्टर मोबाइलच्या तुलनेत हा मोबाइल खूप महाग आहे . असे असले तरी हा फोन खूप चांगलेरिझल्ट्स देतो . यात डिजीटल लाईट प्रोजेक्टर आहे . म्हणजे हा प्रोजेक्टर वापरताना अंधार करण्याची गरजभासत नाही . यात पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आहे . याची किंमत ३० हजार रुपयांपर्यंत आहे .
लेनोवो या संगणक उत्पादनाच्या क्षेत्रातील कंपनीने आता भारतातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश केला आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या या लिनोवो स्मार्टफोन्समध्ये ...
गत शुक्रवारी भारतात दिल्ली, मुंबई आणि बेंगळूरूसारख्या मोठया शहरांमध्ये आयफोन-5 मोठया उत्साहाने लॉंच करण्यात आला. देशातील दोन मोठे टेलिफोन ऑपरेटर ...
सर्व भारतीयांचा आवडता दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सव काळात प्रत्येकाकडून मोठया प्रमाणात खरेदी केली जाते. मोठमोठया ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech