भारतात ऑनलाइन वापरात मराठी भाषिक इंटरनेट वापरकर्ते सर्वात पुढे !
डिजिटल इंडियन लँग्वेज रिपोर्टच्या यावर्षीच्या दुसऱ्या आवृत्तीमधील माहितीनुसार भारतीय भाषांमध्ये मराठी भाषिक इंटरनेट वापरकर्ते सर्वाधिक Engagement दर्शवतात! हिंदी भाषेचा वापर भारतीय इंटरनेट ...