Tag: Nokia

नोकिया ल्‍युमिया 1020 भारतात लॉंच 41 MegaPixel camera Windows Phone आहे एकदम खास….

नोकिया ल्‍युमिया 1020 भारतात लॉंच 41 MegaPixel camera Windows Phone आहे एकदम खास….

नोकियाने ऍपल, सॅमसंग आणि सोनीच्‍या जबरदस्‍त स्‍मार्टफोन्‍सला टक्‍कर देण्‍यासाठी लॉंच केलेला ल्‍युमिया 1020 स्‍मार्टफोन अखेर भारतात लॉंच केला आहे. हा ...

स्मार्ट स्वस्ताई स्मार्ट फोन

नोकिया लुमिया ५१० स्मार्ट फोनचे मार्केट आल्यावर मोबाइल मार्केटवर अधिराज्य गाजवणाऱ्या नोकिया या कंपनीने मायक्रोसॉफ्टशी टायअप करून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असलेले ...

नोकियानं आणले दोन स्वस्त कॅमेरा मोबाइल

स्मार्टफोन बाजारपेठेत सॅमसंगकडून मार खाल्ल्यानंतर नव्या जोमानं कामाला लागलेल्या नोकियानं आता गरीब आणि मध्यमवर्गीय मोबाइल ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त कॅमेरा ...

‘कनेक्टिंग’ मायक्रोसॉफ्ट!

मायक्रोसॉफ्टकडून ' नोकिया ' ची खरेदी सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अग्रणी असलेल्या ' मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ' ने मंगळवारी मोबाइलहँडसेट निर्मितीतील एकेकाळच्या अव्वल ' नोकिया ' ला सुमारे ४७ हजार कोटी रुपयांना ( ७ . ७ अब्ज डॉलरकिंवा ५ . ४४ अब्ज युरो ) खरेदी करीत असल्याची घोषणा केली . या व्यवहारामुळे ' मायक्रोसॉफ्ट ' ला ' नोकिया ' च्या जवळपास सर्वच पेटंटवर दावा सांगता येणार असून ,जगभरातील ३२ हजार कर्मचाऱ्यांची फौज दिमतीला मिळणार आहे . शिवाय ' मायक्रोसॉफ्ट ' ला आगामी  दहावर्षांपर्यंत ' नोकिया ' हे ब्रँडनेम वापरण्याचा परवानाही मिळाला आहे . नव्या व्यवस्थापनामुळे ' नोकिया ' चाबाजारहिस्सा वाढल्यास ते कायम ठेवण्याचा अथवा भविष्यात ' मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन्स ' या नावाने  हँडसेटबाजारात उतरविण्याचा हक्क मात्र बिल गेट्स यांच्या मालकीच्या कंपनीने राखून ठेवला आहे . या व्यवहारामुळे स्मार्टफोन उद्योगात प्रचंड खळबळ माजली नसली तरी बाजारातील आघाडीच्या ' अॅपल '  च्या 'आयओएस ' आणि ' गुगल ' च्या ' अँड्रॉइड ' या ' ऑपरेटिंग सिस्टीम ' ना टक्कर देण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे . स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ' नोकिया ' ने ' विंडोज ' या  ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला खरा ; पण हे प्रयत्न तोकडे पडले .

Page 7 of 11 1 6 7 8 11
ADVERTISEMENT
error: Content is protected!