भारताच्या टाइम्स इंटरनेटने व्हिडिओ प्लेयर अॅप MX Player विकत घेतलं !
भारतातील प्रसिद्ध माध्यम समूह टाइम्सच्या डिजिटल विभागाने एमएक्स प्लेयर हे लोकप्रिय व्हिडिओ प्लेयर अॅप १००० कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे! ...
भारतातील प्रसिद्ध माध्यम समूह टाइम्सच्या डिजिटल विभागाने एमएक्स प्लेयर हे लोकप्रिय व्हिडिओ प्लेयर अॅप १००० कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं आहे! ...
Android: Airdroid फोनला कंम्प्युटरशी वायर नसतानाही कनेक्ट करण्यासाठी हे अॅप उपयुक्त आहे. SMS करणे-वाचणे, कॉल रिजेक्ट करणे, डेटा ट्रान्सफर, अॅप्स ...
बाजारातला सगळ्यात भारी फोन आपण हौसेनं घेतो , पणत्याचा वापर मात्र पुरेपूर होत नाही . बऱ्याचदा फोनमध्ये अॅप्स असूनही त्याचं काय करायचं ते कळत नाही . हीअॅप्स जरा समजून घेतली तर , लाइफ और आसान बन सकती है भिडू . एमईटी प्रस्तुत मुंबई टाइम्सकार्निवलमध्ये याच विषयावर सेमिनार झालं . वसईच्या वर्तक कॉलेजमध्ये ही धमाल सेटिंग जुळून आली .यावेळी सर्वांत आधी आपल्या रोजच्या जीवनात उपयोगी ठरत असेलेल्या १२ अॅप्सबद्दल विद्यर्थ्यांना माहितीदेण्यात आली , ती अशी .. गुगल गॉगल्स हे अॅप वापरून आपण आपल्या मोबाइलवरुन फोटोच्या माध्यमातून सर्च करू शकतो . म्हणजे , समजा आपणएखद्या प्रसिद्ध मंदिराचा फोटो घेऊन तो सर्च केला , तर आत्ता आपण असलेल्या ठिकाणापासून तिथे जाण्याचासंपूर्ण मार्ग हे अॅप आपल्याला दाखवतं . इतकंच नव्हे , तर एखाद्या वस्तूचा फोटो जर आपण सर्च केला , तर त्यावस्तूबद्दलची संपूर्ण माहिती आपल्यायला मिळू शकते . ड्रॉपबॉक्स आपला महत्वपूर्ण डेटा क्लाउड स्टोरेजच्या मदतीने सेव्ह करता येतो तो या अॅपमुळे . हे अॅप प्ले स्टोअरमध्येहीउपलब्ध आहे . यातून स्टोअर केलेला डेटा आपण कधीही आणि कुठेही अगदी मोबाइलमध्ये , लॅपटॉपमध्ये किंवाकम्पुटरमध्ये ओपन करू शकतो . शेयर कॉंटॅक्ट्स व्हाया एसएमएस फोनमधले कॉंटॅक्ट्स शेअर करायला आपल्याला मदत करतं ते हे अॅप . तेही एसएमएसच्या मदतीने . सध्याबहुतांश मोबाइलमध्ये बिसनेस कार्ड पाठवण्याची सोय नसते , अशा मोबाइलमध्ये हे अॅप खूप उपयुक्त ठरतं . एमएक्स प्लेयर हे अॅप सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स प्ले करतो . या अॅपमध्ये ब्राइटनेस वाढवणे , झूम आणि इतर फीचर्सवापरू शकतो . यामुळे आपल्याला फिल्म पाहण्याचा चांगला आनंद लुटता येतो . स्कॅन हे अॅप QR कोड स्कॅन करायला वापरलं जातं . सध्या विविध जाहिरातींमध्ये QR कोड वापरला जातो . यामुळे आपल्याला जाहिरात आपल्या मोबाइलवर पाहता येऊ शकते . याचबरोबर त्यातील अधिक माहितीही आपल्यालायातून मिळते . एव्हेर्नोट आयडियाज किंवा आपल्या कामाबद्दलची माहिती सेव्ह करून ठेवण्यासाठी हे अॅप महत्त्वाचं ठरतं . ही माहितीआपण मोबाइल , कम्पुटर असे कुठेही आणि काहीही ओपन करू शकतो . झोमॅटो हे अॅप तुमच्या एरियामधलं हॉटेल किंवा रेस्टॉरंट आणि मेन्यू कार्ड्स अशा गोष्टी शोधण्यात मदत करतं . हे अॅपजीपीएसचा वापर करून आपल्याला उपयुक्त असं रिझल्ट देतं . निंबझ हे अॅप सगळ्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये आहे . या अॅपमधून फेसबुक , हॉटमेल , जीमेलचं अकाउंटवापरता येतं . शिवाय मित्र आणि मैत्रिणीशी चॅटही करता येतं . झेझ या अॅपमधून वॉलपेपर , रिंगटोन्स , थीम्स आणि इतर गोष्टी फ्रीमध्ये डाउनलोड करता येतात . वायबर ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech