Redmi 4A फोन सादर, सॅमसंग पे भारतात, अँड्रॉइड ओ !
Xiaomi Note 4A शायोमीने त्यांच्या Note 4 च्या यशानंतर नवा स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. या Redmi 4A या स्मार्टफोनला ...
Xiaomi Note 4A शायोमीने त्यांच्या Note 4 च्या यशानंतर नवा स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. या Redmi 4A या स्मार्टफोनला ...
आयफोन SE अलीकडे अॅपलने त्यांच्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या स्क्रीनचा आकार बराच मोठा करत नेल्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये नाराजी होती. आयफोन 5S ...
अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेला आयफोन आला आला म्हणत परवा अॅपलतर्फे त्यांच्या सप्टेंबर कार्यक्रमात सादर झाला. सोबत नवाकोरा आयपॅड प्रो, ...
अॅपलचा आयपॅड कितीही गुणाचा असला तरी गेल्या दोन-तीन वर्षांत आलेल्या त्याच्या नव्या व्हर्जन्समध्ये फार काही बदल पाहायला मिळाला नाही. प्रत्येक ...
सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे . नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे . अॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष फिलिप शिलर ...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech