10,000 रूपयांनी कमी झाली Galaxy S4ची किंमत
सॅमसंगचा गॅलेक्सी S5 हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आठवडाभरातच गॅलेक्सी S4 ची किंमत 10,000 रूपयांनी कमी करण्यात आली आहे. ऑनलाइन रिटेलर्स ...
सॅमसंगचा गॅलेक्सी S5 हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आठवडाभरातच गॅलेक्सी S4 ची किंमत 10,000 रूपयांनी कमी करण्यात आली आहे. ऑनलाइन रिटेलर्स ...
हल्ली देशभरातील तरुणाईची सकाळ - दुपार - संध्याकाळ- रात्र ज्या 'व्हॉट्स अॅप'नं व्यापून टाकली आहे, ते 'सुपरहिट' फ्री मेसेजिंग अॅप्लिकेशन ...
Viber Messaging App Logo जपानी कंपनी राकूटेने लोकप्रिय व्हाइस आणि मॅसेजिंग अॅप व्हाइबर 5580 कोटी रूपयांत विकत घेतले आहे. भारतासोबतच ...
अॅपल आयफोन ४ हा ८ जीबीचा स्मार्टफोन भारतात नव्याने लाँच करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन केवळ १५,००० रु. उपलब्ध होणार ...
मायक्रोसॉफ्टकडून ' नोकिया ' ची खरेदी सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अग्रणी असलेल्या ' मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ' ने मंगळवारी मोबाइलहँडसेट निर्मितीतील एकेकाळच्या अव्वल ' नोकिया ' ला सुमारे ४७ हजार कोटी रुपयांना ( ७ . ७ अब्ज डॉलरकिंवा ५ . ४४ अब्ज युरो ) खरेदी करीत असल्याची घोषणा केली . या व्यवहारामुळे ' मायक्रोसॉफ्ट ' ला ' नोकिया ' च्या जवळपास सर्वच पेटंटवर दावा सांगता येणार असून ,जगभरातील ३२ हजार कर्मचाऱ्यांची फौज दिमतीला मिळणार आहे . शिवाय ' मायक्रोसॉफ्ट ' ला आगामी दहावर्षांपर्यंत ' नोकिया ' हे ब्रँडनेम वापरण्याचा परवानाही मिळाला आहे . नव्या व्यवस्थापनामुळे ' नोकिया ' चाबाजारहिस्सा वाढल्यास ते कायम ठेवण्याचा अथवा भविष्यात ' मायक्रोसॉफ्ट स्मार्टफोन्स ' या नावाने हँडसेटबाजारात उतरविण्याचा हक्क मात्र बिल गेट्स यांच्या मालकीच्या कंपनीने राखून ठेवला आहे . या व्यवहारामुळे स्मार्टफोन उद्योगात प्रचंड खळबळ माजली नसली तरी बाजारातील आघाडीच्या ' अॅपल ' च्या 'आयओएस ' आणि ' गुगल ' च्या ' अँड्रॉइड ' या ' ऑपरेटिंग सिस्टीम ' ना टक्कर देण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे . स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी ' नोकिया ' ने ' विंडोज ' या ऑपरेटिंग सिस्टीमचा आधार घेतला खरा ; पण हे प्रयत्न तोकडे पडले .
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech