Search Result for 'apple'

भविष्यातला कम्प्युटर मनगटावरच’ ‘अॅपल ‘ कडून २०१४मध्ये ‘आयवॉच’?

' आयपॅड ' च्या माध्यमातून टेक्नोसॅव्हींना उत्तमोत्तम गॅजेट्सची अनुभूती देणाऱ्या ' अॅपल ' तर्फे भविष्यात मनगटी घड्याळाप्रमाणे किंवा अॅक्सेसरीजप्रमाणे वापरता येईल, अशा उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे.  ...

टीव्हीचा मेकओव्हर

तुमचा टीव्ही तुम्हाला इडियट बॉक्स वाटतो का ? वाटत असेल तर त्याला तुम्ही आता ' स्मार्ट बॉक्स ' बनवू शकता. यासाठी थोडा खर्च करावा लागेल , पण या ...

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार  रुपये

अ‍ॅपल आयपॅड मिनी लॉंच ! किंमती सुमारे १७ हजार रुपये

सप्टेंबर महिन्यात आय फोन फाइव्ह लॉन्च करताना , आपण लवकरच मिनी ऑयपॅड घेऊन येणार असल्याची खुशखबर अॅपलनं टेक - सॅव्ही तरुणांना दिली होती . आपला हा शब्द त्यांनी पाळला असून , मिनी आयपॅडचं दर्शन जगाला घडवले. नव्या मिनी आयपॅडची स्क्रीन फक्त ७ . ९ इंचांची आहे . याआधीच्या आयपॅडची स्क्रीन दहा इंचांची होती . ए - ५प्रोसेसर , पाच मेगापिक्सल कॅमेरा , एचडी व्हिडिओ चॅट ही नव्या मिनी आयपॅडची वैशिष्ट्ये आहेत . नव्या मिनी आयपॅडचे वाय - फाय मॉडेल ३२९ डॉलर (सुमारे १७ हजार ६७८ रुपये ) किंमतीचे आहे , तर थ्री जी मॉडेलची किमान किंमत ४५९ डॉलर सुमारे २५हजार २०० रुपये  आहे . अॅपलच्या नव्या आयपॅडसाठी २६ ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू होत आहे .  नवा मिनी आयपॅड टॅबलेट गूगलच्या नेक्सस - ७ टॅबलेटपेक्षा जास्त उत्तम आहे ; असे अॅपल कंपनीने सांगितले .कंपनीने मिनी आयपॅड टॅबलेट व्यतिरिक्त १३ इंची स्क्रीन आणि ० . ७५ इंची जाडीचे मॅकबुक प्रो देखिल लाँच केले. हे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके मॅकबुक प्रो आहे .   अ‍ॅपलने मंगळवारी रात्री उशिरा सॅन जोन्‍स येथे बहुप्रतिक्षित आयपॅड मिनी लॉंच केले. यावेळी अ‍ॅपलचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष फिलिप शिलर ...

स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

वॉशिंग्टन - जगभरातील स्मार्टफोन युजर्सचा आकडा एक अब्जाच्याही पार गेला आहे. अमेरिकेतील संशोधन आणि सल्लागार संस्था ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅनालिस्ट्स’च्या अहवालात याबाबत ...

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

गुगल आणि सॅमसंगचा अत्याधुनिक लॅपटॉप

मायक्रोसॉफ्टला टक्‍कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक लॅपटॉप ...

Page 28 of 29 1 27 28 29
ADVERTISEMENT
error: Content is protected!