अनेक वर्षांपूर्वी मराठी भाषेत लिखाणासाठी मोडी लिपीचा वापर केला जायचा. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कॉम्प्युटर किंवा फोनमध्ये मोडी लिपीचा वापर कसा करायचा ते पाहू. यासाठी आपण गूगलने तयार केलेला Noto Sans Modi हा फॉन्ट आणि अक्षरमुख नावाचं ऑनलाइन टूल वापरलं आहे.
लिंक्स :
१. PramukhIME Modi Inscript : https://www.pramukhime.com/type/marathimodi
२. Keyman Modi Inscript https://keymanweb.com/#mr-modi,Keyboard_modi_inscript
३. Keyman App : https://play.google.com/store/apps/details?id=com.tavultesoft.kmapro&hl=en&gl=US
संदर्भ :
१. https://www.facebook.com/groups/MoDi.Lipi
२. https://aksharamukha.appspot.com/describe/Modi
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech