मराठीटेक ॲप्लिकेशन

मराठीटेक अँड्रॉइड अॅप्लिकेशन 

Get it on Google Play

(सूचना : जुन्या वापरकर्त्यांनी अॅप Uninstall करा आणि नवं अॅप्लिकेशन प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करा )

फीचर्स 

• मराठीटेकचं प्ले स्टोअरवर पदार्पण ! (Now a part of BagalTech)

• वेगवान अपडेटस मिळवा मराठीत
• मराठीतलं टेक्नॉलॉजीविषयी सर्वात अपडेटेड अॅप 
• मटेरियल डिजाइनसह अधिक थीम्स 
• स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर, व्हॉट्सअॅप, फेसबुक, सोशल मीडिया
• नवं संशोधन, टॉप १०, वेबसाइट ओळख असे विभाग 
• अधिक ताज्या अपडेटसाठी इतर पोस्ट्सचा समावेश 
• फेसबूक पेजवरील अपडेटदेखील अॅप मधेच मिळवा 
• मराठीटेक : टेक्नॉलॉजीविषयक प्रश्न विचारण्याची सोय 
• पोस्ट्स रिफ्रेश करण्यासाठी फक्त खाली स्वाइप करा
⚠ अॅप्लिकेशन सुरू केल्यावर पोस्ट्स न दिसल्यास १ मिनिट थांबा, सर्व पोस्ट्स आपोआप दिसू लागतील



ह्या अॅपविषयी ::– 

*मराठीटेक ब्लॉग हा  सर्व मराठी वेबसाइटसमध्ये स्वतःचं अँड्रॉइड अॅप्लिकेशन
 प्रकाशित करणारा  सर्वात पहिला ब्लॉग किंवा वेबसाइट
*आता आणखी वेबसाइटनी सुरू केली केली आहेत मात्र संपूर्ण मेन्यू आणि
ऑप्शन मराठीत देणारी देखील ही पहिलीच वेबसाइट आहे.
* पहिल्या व्हर्जनला तुमचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल २००० हून अधिक लोकांनी ते अॅप्लिकेशन डाऊनलोड केलेलं होत … हाही एक विक्रमच आहे …

error: Content is protected!