चित्रपटांचा खजिना
हॉलिवूडमध्ये सातत्याने नवनवीन आणि दर्जेदार चित्रपट येत असतात . काही जुने चित्रपटही पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. या सर्व चित्रपटांचा खजिना या वेबसाइटवर उपलब्ध आहे . त्यात चित्रपट , त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे . अगदी विषयानुसार , मूडनुसार याठिकाणी चित्रपट उपलब्ध आहेत . काही चित्रपट पाहण्यासाठीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत . youtube movies (मराठी सुद्धा उपलब्ध ) allmovie yahoo movies watchfreemovies Other Informations : www.rediff.com/movies...