व्हॉट्स अॅपची दिवाळी, एसएमएस कंपन्यांचं दिवाळं
उत्सवांच्या काळात शुभेच्छांना कॅश करणा-यासाठी मोबाइल सर्व्हिस कंपन्यांची धडपड सुरू असयाची. यासाठीच सणाच्या दिवशी एसएमएस पाठवण्यासाठी मोबाइल कंपन्या प्रति एसएमएस...
उत्सवांच्या काळात शुभेच्छांना कॅश करणा-यासाठी मोबाइल सर्व्हिस कंपन्यांची धडपड सुरू असयाची. यासाठीच सणाच्या दिवशी एसएमएस पाठवण्यासाठी मोबाइल कंपन्या प्रति एसएमएस...
भारतासह जगभरातील मोबाइलच्या बाजारपेठेत आलेली अँड्रॉइडची लाट , आयफोनविषयीचे वाढते आकर्षण आणि व्हॉट्स अॅपचं प्रस्थ वाढत चालल्याचं पाहून ब्लॅकबेरीने बीबीएमची सेवा अँड्रॉइड आणि आयफोनच्या ओएससाठी दिली आहे . आपल्या अनोख्या फिचर्सच्या जोरावर एकेकाळी स्मार्टफोन म्हणून बिरुद मिरवणाऱ्या ब्लॅकबेरीने पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यासाठी ब्लॅकबेरीला हे पाऊल उचलावे लागले आहे . To download Go To >>>> bbm.com अँड्रॉइड युझर्सना गुगल प्लेवरुन इतर अॅप्लिकेशनप्रमाणे बीबीएम डाऊनलोड करता येणार असून आयस्टोर वरुन आयफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करता येईल लॉन्चिगनंतर काही तासांतच हजारोंच्या संख्येने अँड्रॉइड मोबाईल यूझर्सने गुगल प्लेवरून बीबीएम डाऊनलोड केले असून बीबीएम पीन शेअरिंगही सुरु झाले आहे . मात्र काही वेळातच अनेक यूझर्सने बीबीएम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केल्याने कंपनीने एक व्हर्च्युअल वेटिंग लिस्ट तयार केली असून सर्व्हरवरील जागा खाली होईल त्याप्रमाणे लोकांना ईमेल द्वारे माहिती देऊन बीबीएम डाऊनलोड करण्याची माहिती देण्यात येत आहे . बीबीएममध्ये तुम्ही एका यूझरशी किंवा ग्रुपमध्ये चॅट करू शकता . एका ग्रुपमध्ये ३० व्यक्तींचा समावेश करतायेईल . कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीशीही चॅट करता येईल . त्यासाठी तुम्ही सध्या चॅट करत असलेल्याव्यक्तीने तुम्हाला त्या कॉन्टॅक्टशी चॅटसाठी आमंत्रण द्यावे लागेल . यामध्ये तुम्ही टेक्स्ट , व्हॉइस नोट , चित्र ,सिम्बॉल्स शेअर करू शकतात . मात्र व्हॉट्स अॅप , लाइन प्रमाणे बीबीएममध्ये व्हीडिओ फाइल शेअर करता येत नाही .
त्रिमिती तंत्रज्ञान हे आता अत्यंत महत्त्वाचे आणि नाविन्यपूर्ण बनत चालले आहे. या तंत्रज्ञानावर आधारीत सिनेमे आणि टिव्ही यांची आता सर्वानाच...
रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे आरक्षण सहज होण्याच्या दृष्टीने प्रवाशांना एक नवी सुविधा मिळणार आहे. मोबाईलवरुन तिकीट बूक...
पुणे-मुंबई टॅक्सी ओनर्स असोसिएशनने पुणे-मुंबई तसेच मुंबई-पुणे प्रवासासाठी वेबसाइट , फोनवरून टॅक्सी बुकिंगसाठी २४ तासांचे कॉल सेंटर सुरू केले आहे. कॉल सेंटरवर...
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech