अॅप्सच्या दुनियेत आकाशवाणी
गेल्या काही दिवसात प्रसार भारतीचे स्वरूप चांगलेच बदलले आहे. आम्ही कशा निष्पक्ष बातम्या देतो हे सांगणारे दूरदर्शनच्या जाहिरातीचे चक्क होर्डीग्ज...
गेल्या काही दिवसात प्रसार भारतीचे स्वरूप चांगलेच बदलले आहे. आम्ही कशा निष्पक्ष बातम्या देतो हे सांगणारे दूरदर्शनच्या जाहिरातीचे चक्क होर्डीग्ज...
प्रत्येक सणाच्यानिमित्ताने नव्याने काही तरी येत असतचं. इतकी वर्षे नव्या वस्तू बाजारात येत होत्या , आता अॅप्सही बाजारात येऊ लागले आहेत. नोकियाने...
नोकिया स्टोअरमध्ये असलेल्या विविध अॅपमध्ये जागतिक पातळीवर भारतीय अॅप विकासकांनी आघाडी घेतली आहे. या स्टोअरमध्ये असलेल्या जवळपास 1 लाख 20...
बिल कमी करणारे ' स्मार्ट ' अॅप्स ' एसएमएस , फोन कॉल्स , व्हिडीओ कॉल्स या सर्वांमुळे आपले मोबाइलचे बिलाचे आकडे इतक्या झपाट्याने वाढतात की , ते आपल्या लक्षातही येत नाहीत . पण आपला फोन स्मार्ट असेल तर आपण आपले बिल नक्कीच कमी करू शकतो . अँड्रॉइड किंवा आयओएसवर चालणाऱ्या अॅप्सची त्यासाठी मदत होईल . आपले बिल वाचविणारे काही अॅप्स ... फ्री कॉलिंगला वाढती पसंती स्कायपे तसं हे फेमस अॅप आहे . बहुतांश स्मार्टफोन यूजर्स हे अॅप वापरतच असतील . हे अॅप मोबाइल आणि डेस्कटॉप अशा दोन्हीकडे वापरता येऊ शकते . स्कायपेवरून आपण फ्री व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकते . यावरून आपल्याला फोन्स किंवा व्हिडीओ कॉल्स करायचे असतील तर आपल्या मित्रांचे किंवा कुटुंबीयांचे अकाऊंट त्यात अॅड करून घ्यावे लागते . यानंतर आपण त्या व्यक्तींना एक रुपयाही खर्च न करता फोन करू शकतो किंवा व्हिडीओ कॉलिंग करू शकतो . याचा वापर आपण इन्स्टंट मेसेंजिंगसाठीही करू शकतो. याद्वारे आपण फोटोही शेअर करू शकतो . Download Skype निंबूझ इन्स्टंट मेसेंजिंग इंटीगेटर म्हणून सुरू झालेल्या निंबूझ या अॅपचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाआहे . हे अॅप आता कम्प्युटर , स्मार्टफोन आणि फीचर फोन यामध्ये वापरू शकतो . निंबूझ ते निंबूझ यूजरसोबतआपण व्हॉइस कॉल्स आणि व्हीडिओ कॉल्स करू शकतो . कम्प्युटर , अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियन याऑपरेटिंग सिस्टिमवरून आपण वॉइस कॉल्स करू शकतो तर आयओएस आणि कम्प्युटरवरून व्हिडीओ कॉल्सकरू शकतो . याशिवाय या अॅपवरून आपण चॅटिंगही करू शकतो . Download Nimbuzz ओवू तुम्हाला तुमच्या ग्रुप्सशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत किंवा त्यांच्याशीच चॅटिंग करायचं आहे तर तुम्हीओवू हे अॅप वापरू शकता . या अॅपच्या माध्यमातून आपण ग्रुप व्हिडीओ चॅट करू शकतो . यामध्ये आपणएकावेळी १२ जणांशी बोलू शकतो . हे अॅप आपल्याला स्मार्टफोन आणि कम्प्युटर्सवर उपलब्ध आहे . याचबरोबरआपण या माध्यमातून फेसबुक फ्रेंडस आणि ट्विटरच्या फॉलवर्सशी व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्स करू शकतो . हेअॅप आपल्याला चॅटिंगसाठी खूप फायदेशीर ठरू शकणार आहे . वुई चॅट वुई चॅट हे अॅप्लिकेशन आपल्याला व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देते . यामध्ये आपल्याला व्हॉइस चॅटची सुविधाआहे . पण यातून आपण व्हॉइस कॉलिंग करू शकणार नाही . व्हॉइस चॅटच्या माध्यमातून आपण व्हॉइस मेसेजेसपाठवू शकतो . याशिवाय यामध्ये आपल्याला ग्रुप टेक्स्ट चॅट्स , मल्टिमीडिया शेअरिंग आणि ब्राऊजर्सच्यामाध्यमातून चॅट करू शकतो . यात ' लूक अराऊंड ' नावाचं एक फीचर आहे , ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याआसपास असलेल्या वूई चॅट यूजर शोधून त्याच्याशीही आपण चॅटिंग करू शकतो Download WeChat. फ्रिंग स्कायपेशी साधर्म्य साधारणारे हे अॅप सध्या बाजारात चांगलेच चालत आहे . अँड्रॉइड , आयओएस आणि सिंबियनऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येणार आहे . यामध्ये आपण व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स करू शकणार आहोत .हे कॉल्स करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही फ्रिंग असणे आवश्यक आहे . यात तुम्ही चॅट करू शकतातयाचबरोबर तुम्ही मल्टीमीडिया कंटेन्टही आपण शेअर करता येऊ शकणार आहे . याशिवाय यात तुम्हाला ग्रुपव्हिडीओ प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत .. Download...
स्वस्त कॉलिंगचा मोसम सरल्यानंतर आता टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा , त्यानंतर झालेला स्पेक्ट्रमचा लिलाव , ३ जी यासारख्या बाबींमुळे मोबाइलचे कॉलरेट पुन्हा वाढू लागले आहेत....
© MarathiTech 2024 A Product by BagalTech
© MarathiTech 2024 A Product by BagalTech