नमस्कार ह्या नवी भागात आम्ही जगातील आघाडीच्या कंपन्या, त्यांच्या घडामोडी, त्यांची एकंदरीत वाटचाल याबद्दल माहिती देऊ.
बर्याचदा आपण मराठीत ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो मात्र अशा प्रकारचं साहित्य तितकसं उपलब्ध नाही म्हणून आम्ही हा नवा विभाग “बोर्डरूम” आणला आहे खास तुमच्यासाठी !
बोर्डरूम विभागातील लेख
- गूगल – माहितीचं एक साम्राज्य ! – बोर्डरूम : नव्या वर्षाचं स्वागत करूया आमच्या बोर्डरूम विभागातल्या पहिल्या लेखाद्वारे! मराठीटेकच्या या लेखामध्ये जाणून घ्या आपल्या रोजच्या वापरातील वेबसाइट गुगल ज्याशिवाय इंटरनेटवर बर्याच जणांचं पान हलत नाही त्याची सुरुवात कशी झाली, कोणी स्थापना केली, एव्हढं मोठं साम्राज्य कसं उभं राहीलं याची रंजक माहिती नक्की वाचा व लेख शेअर करा. 01.01.2017
very nice………
मी हे मराठीत typing तुमच्या विदेओ मुलेच करू शकलो . मला एक माहिती पाहिजे होती कि माझ्या कडे खूप documents आहेत तेही मराठीत पण widows xp मध्ये पण मला आता ते windows ७/८/१० मध्ये पाहिजे आहेत कारण कि xp officially बंद झाले आहे . please help me !!! I am also a youtuber for that visit on my tech youtube channel THE INDIAN SRB . 🙂
Documents ओएसवर अवलंबून नसतात. मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर असतात. windows ७/८/१० मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस इंस्टॉल करा. XP मध्ये तयार केलेले डॉक्युमेंट्स इकडे सुद्धा पाहता येतील.