मराठीटेकची कामगिरी
गूगल ट्रान्सलॅटॅथॉन स्पर्धेत यश : मराठीटेकचे संपादक सूरज बागल यांनी Google Translatathon 2015 मध्ये भाग घेत तब्बल ५००० शब्दांची भर घातली आणि देशात ५०००० हून अधिक स्पर्धकांमधून प्रथम ५० मध्ये स्थान पटकावलं!
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!
- ब्लॉगसाठी स्वतःचं अँड्रॉइड अॅप्लिकेशन प्रसिद्ध करणारा मराठीतला पहिला ब्लॉग
- १,२३,४५६ वाचकसंख्या (April 2016)
- १,८५,००० वाचकसंख्या (Sept 17)
- २,००,००० वाचकसंख्या (Nov 2017)
- ३,७५,००० वाचकसंख्या (Feb 2018)
- ४,००,००० वाचकसंख्या (July 2018)
- ५,२५,००० वाचकसंख्या (Oct 2018)
झी मराठी दिशा तर्फे मराठी भाषा दिनानिमित्त लेख :
कालनिर्णयच्या महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’मध्ये मराठीटेक : महाराष्ट्राचे ट्विटर ‘मित्र’
एबीपी माझाच्या डिजिटल महाराष्ट्र कार्यक्रमात सहभाग!
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक कौशल इनामदार मराठीटेकविषयी
.@marathitech अत्यंत महत्त्वाचं काम करत आहेत. मराठीत तंत्रज्ञानविषयक लिखाण अजून व्हायला हवं. https://t.co/ZiD8sUZqG7— Kaushal S Inamdar (@ksinamdar) September 9, 2016
मराठी ट्विटरविश्वातील MarathiRT
@marathitech अरे सुंदर व्हिडिओ. तुम्ही उत्तम काम करत आहात मित्रांनो. तुम्हाला शुभेच्छा. 👍🙏— मऱ्हाटीचिये नगरी (@MarathiRT) September 21, 2016
खूप छान काम करता आहात.
मला तुमच्याशी बोलायला आवडेल.
माझी, मी बनवलेली वेबसाईट, http://www.rajendramantri.net
यात माझा संपर्क आहे.