Symbian(नोकिया(****), Android(अॅन्ड्रोंइड)(*****) व ब्लॅकबेरीवरती हे अॅप्लिकेशन वापरता येते. त्यांनी अलीकडेच क्रिकेट लाईव्ह देखील सुरू केले आहे.
याच्याद्वारे आपण १००हून अधिक वाहिन्या,महाभारत,मागणीनुसार व्हीडियो,लघु चित्रपट,मालिकांचे पुन:प्रक्षेपण आदि गोष्टी एकाच अॅप्लिकेशनमध्ये पाहू शकतो तेही नि:शुल्क. आपल्याला एखाद्या कार्यक्रमासाठी अलार्म देखील लावून ठेवता येतं.
वायफाय व मोबाइल नेटवर्क अशा दोन्ही प्रकारात हे अॅप वापरता येते.
काही वाहिन्या : स्टार प्लस, सब टीव्ही,सोनी, लाइफ ओके,स्टार उत्सव,
यूटीव्ही बिनदास,डीडी नॅशनल,यूटीव्ही मूवीज,
चॅनल व्ही ,९एक्सएम,ई२४ , बी४यू,
पोगो,कार्टून नेटवर्क,
आज तक,आयबीएन लोकमत,एनडीटीव्ही,टीव्ही ९,
स्टार प्रवाह,साम,,सह्याद्रि,…………………… इतर
डाऊनलोड करण्यासाठी : >> nexGTv < <<<<< येथे क्लिक करा
किंवा SMS टाईप करा MYTV आणि पाठवा 58888