ADVERTISEMENT
इलेक्ट्रॉनिक गॅझेट बाजारात डिजिटल कॅमे-यांनाही मोठया प्रमाणात मागणी आहे. स्मार्टफोनप्रमाणे डिजिटल कॅमे-यांप्रमाणे लो कॉस्ट कॅमेरांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामध्ये निकॉन, सोनी आणि कॅननसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. अशावेळी आपल्या पसंतीचा कॅमेरा निवडणे कठीण जाते.
तुमची ही अडचण दूर करण्यासाठी 10 हजारापेक्षा कमी किंमतीच्या टॉप 5 डिजिटल कॅमेरा आणि त्याची वैशिष्ट्यांची माहिती आम्ही देत आहोत.

14.1 मेगापिक्सल कॅमेरा
सीसीडी इमेज सेंसर
12 एक्स ऑप्टिकल झूमबरोबर 4 एक्स डिजिटल झूम
एचडी रेर्कार्डिंग
3 इंच टीएफटी कलर एलसीडी स्क्रीन
35एमएम फोकल लेंथ
2 एए NIMH बॅटरी
किंमत- 9,695 रूपये

14.1 मेगापिक्सल कॅमेरा
सुपर एचडी सीसीडी इमेज सेंसर
5 एक्स ऑप्टिकल झूक
2.7 इंचाची टीएफटी एलसीडी स्क्रीन
35 एमएम फोकल लेंथ
एए अल्कलाईन बॅटरी
किंमत- 5300 रूपये

16.1 मेगापिक्सल कॅमेरा
सीसीडी इमेज सेंसर
5एक्स ऑप्टिकल झूमबरोबर 4 एक्स डिजिटल झूमची सुविधा
3 इंचाची टीएफटी एलसीडी स्क्रीन
35 एमएम एक्यूवलेंट फोकल लेंथ
एक अल्कलाईन बॅटरी
किंमत- 5287 रूपये